शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘इंडिया’ म्हणू नका, दुसरे काही बोलू...; भाजपचे नेते, प्रवक्ते, खासदारांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 06:21 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांच्या आघाडीसाठी योग्य शब्द शोधत आहेत.

संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भाजपने विरोधकांच्या आघाडीला ‘इंडिया’ या नावाने संबोधित न करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप पक्षश्रेष्ठींनी आपले सर्व नेते, पक्ष प्रवक्ते व खासदारांना याबाबत निर्देश दिले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांच्या आघाडीसाठी योग्य शब्द शोधत आहेत. भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, १० ऑगस्ट रोजी पंतप्रधान अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना इंडियाचे पर्यायी नाव जाहीर करण्याची शक्यता आहे. २६ पेक्षा अधिक विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुजिव्ह अलायन्स’ला ‘इंडिया’ म्हटले जात आहे. 

या आघाडीबाबत म्हणजेच इंडियाबाबत कोणताही चुकीचा शब्द किंवा चुकीचे वाक्य बोलण्यात आल्यास त्याचा संबंध देशाच्या अस्मितेशी जोडला जाऊ नये, यासाठी भाजपचे खासदार, नेते व टीव्ही चॅनेलवर चर्चा करणाऱ्या प्रवक्त्यांना हा शब्द वापरण्यास मनाई केली आहे.

पर्यायी नावाचा शोध nपंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीए खासदारांसमवेत बैठका घेत आहेत. या चर्चेतही स्वत: पंतप्रधान विरोधकांची आघाडी इंडियाला पर्यायी नाव सर्वांना विचारत आहेत.nदोन दिवसांपूर्वी बिहारमधील एनडीए खासदारांच्या बैठकीत कुणीतरी घमंडिया हे नाव सुचवले. परंतु, ते पसंतीस उतरलेले नाही.

नाव बदलून आल्यामुळे त्यांचे पाप धुतले जाणार नाही. एखादा मुलगा शाळेत पास होत नसल्यास तो नाव बदलून आल्याने पास होणार नाही. तो नापासच होईल. यूपीएच्या नावावर कोट्यवधींचा घोटाळा आहे. त्यामुळेच २०१४ मध्ये यूपीएचे सरकार गेले होते. आता नाव बदलून आल्याने ते पवित्र होतील, असे नाही.- जे. पी. नड्डा, अध्यक्ष, भाजप

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा