शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी दिल्लीतील सरकारी शाळेला भेट देणार, हॅपीनेस क्लासबाबत माहिती घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 13:37 IST

Donald Trump's wife Melania Trump : मेलेनिया ट्रम्प ह्या दक्षिण दिल्लीमधील एका सरकाळी शाळेतील मुलांची भेट घेणार आहेत. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे उपस्थित राहणार आहेत.

नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 आणि 25 फेब्रुवारी रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ट्रम्प यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प यासुद्धा येणार आहेत. दरम्यान, मेलेनिया ट्रम्प ह्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यादरम्यान दिल्लीतील सरकारी शाळेला भेट देणार असून, तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. 25 फेब्रुवारी रोजी मेलेनिया ट्रम्प या शाळेला भेट देणार असून, त्यावेळी त्यांना हॅपीनेस क्लासबाबत माहिती देण्यात येणार आहे.  मेलेनिया ट्रम्प ह्या दक्षिण दिल्लीमधील एका सरकाळी शाळेतील मुलांची भेट घेणार आहेत. त्यांची ही भेट सुमारे एक तास चालेल. या दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे उपस्थित राहणार आहेत. अमेरिकेच्या फर्स्ट लेडींनी दिल्लीतील शालेय विद्यार्थ्यांची भेट घेण्याची ही पहिलीच वेळ असेल. यापूर्वी 2010 मध्ये तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटीवेळी त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी मुंबईत मुलांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी मुलांसोबत केलेले नृत्य चर्चेचा विषय ठरले होते. 

 दरम्यान, सध्या दिल्लीमध्ये मेलेनिया ट्रम्प यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू आहे. केजरीवाल सरकारने तयार केलेल्या मॉडेल स्कूलमध्ये मेलेनिया ट्रम्प यांना नेण्यात येणार आहे. केजरीवाल सरकारने 2018 मध्ये सरकारी शाळांमध्ये हॅपीनेस क्लासची सुरुवात केली होती. या क्लासच्या माध्यमातून मुलांचा मानसिक तणाव दूर करण्यात येतो.  

संबंधित बातम्या 

भारतातील धार्मिक स्वातंत्र्यांची स्थिती खराब, ट्रम्प यांच्या दौऱ्यापूर्वी अमेरिकन संस्थेचा अहवाल

डोनाल्ड ट्रम्प यांच्यापूर्वी 'या' 11 राष्ट्रप्रमुखांनी पाहिलाय ताजमहाल!

जगातील सर्वांत सुरक्षित कार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची; कोणतेही शस्त्र भेदू शकत नाही

टॅग्स :delhiदिल्लीSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्रArvind Kejriwalअरविंद केजरीवालDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प