शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बापरे ! रुग्णाच्या पोटातून काढले 5 किलो लोखंड, काचा, ब्लेड्स, साखळी, 263 नाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 08:11 IST

काचा, खिळे दाखवण्याच्या स्टंटच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील, पण मध्य प्रदेशातील एका शस्त्रक्रियेने डॉक्टरांचे डोळेच पांढरे व्हायची वेळ आली.

भोपाळ - काचा, खिळे दाखवण्याच्या स्टंटच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील, पण मध्य प्रदेशातील एका शस्त्रक्रियेने डॉक्टरांचे डोळेच पांढरे व्हायची वेळ आली. या शस्त्रक्रियेत रुग्णाच्या पोटातून दाढी करायच्या ब्लेडची पाती, काचा, साखळी, असे 5 किलो वजनाचे लोखंड काढण्यात आले आहे. 

मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील सोहोवाल गावातील 32 वर्षांच्या महंमद मकसूद नावाच्या रुग्णाच्या पोटात असह्य वेदना सुरू झाल्या. त्यामुळे त्याला शेजारच्या रेवा जिल्ह्यात उपचारासाठी पाठवण्यात आले. रेवा जिल्ह्यातील संजय गांधी रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे त्याला तपासणीसाठी आणल्यावर डॉक्टर प्रियांक शर्मा यांनी त्याच्या तपासणी केली व एक्स-रे काढले. त्यानंतर डॉ. शर्मा यांच्यासह सहा डॉक्टरांच्या चमूने त्याच्यावर शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेत सापडलेल्या वस्तू पाहून डॉक्टरही चक्रावून गेले.या रुग्णाच्या पोटात 263 नाणी, काचा, दाढीची ब्लेड्स, साखळी असे पाच किलो 'साहित्य' सापडले.

डॉ. शर्मा यांच्या मते या रुग्णाची मानसिक स्थिती नीट नव्हती, या वस्तू त्याने कुणाचेही लक्ष नसताना गुपचूप गिळंकृत केल्या आहेत. रेवाला आणण्यापूर्वी त्याच्यावर सतना येथे सहा महिने उपचार झाले होते पण तेथे त्याच्या प्रकृतीला आराम मिळाला नव्हता. यापूर्वीही अशा वस्तू गिळण्याच्या घटना घडल्या आहेत. इंदोरमध्ये महाराजा यशवंतराव रुग्णालयात झालेल्या एका शस्त्रक्रियेत एका 25 वर्षाच्या लेच्या पोटातून दीड किलो वजनाचा केसाचा गोळा काढला होता. ही शस्त्रक्रिया काही तास चालली होती. तर कोलकात्यात एका रुग्णाच्या पोटातून 639 नखे काढली गेली होती. या नखांचे वजन 1  किलो होते. या 48 वर्षांच्या रुग्णाला स्किझोफ्रेनिया( छिन्नमनस्कता) हा आजार झाला होता.

टॅग्स :doctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलMadhya Pradeshमध्य प्रदेश