शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

२३७ किलो ते १७७ किलो... जगातील सर्वात लठ्ठ मुलावर दिल्लीत सर्जरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 14:38 IST

सर्जरीपूर्वी त्याचे वजन 237 किलो एवढे होते.

नवी दल्ली -  येथील एका खासगी रुग्णालयात काल रात्री जगातील सर्वात लठ्ठ मुलाचे ऑपरेशन झाले. 14 वर्षीय मिहिर जैन असे त्या मुलाचे नाव असून आता त्याचे वजन 177 किलो झाले आहे.  सर्जरीपूर्वी त्याचे वजन 237 किलो एवढे होते.  दिल्लीच्या मिहिरची दोन महिन्यापूर्वी मॅक्स रुग्णालयात सर्जरी झाली होती. दोन महिन्यानंतर आज रुग्णालयाने याची माहिती दिली आहे. मॅक्स हॉस्पिटलचे सीनियर बॅरियाट्रिक सर्जन डॉ. प्रदीप चौबे यांनी मिहिरवर सर्जरी केली. 

5 वर्षात 60 किलोचा झाला - जन्मावेळी मिहिर जैन इतर सामान्य मुलांप्रमाणेच होता. प्रेग्नेंसी दरम्यान त्याच्या आईला कोणताही त्रास झाला नाही. जन्मावेळी त्याचे वजन 2.5 kg होते. मिहिर जैन दोन वर्षांचा होईपर्यंत त्याच्यात कोणताही अनोखा बदल दिसला नाही. त्यानंतर मात्र अचानक त्याचे वजन वाढायला लागले. पाच वर्षापर्यंत त्याचे वजन 60 किलोपर्यंत वाढले होते. त्याचे वजन अनियंत्रित होत वाढू लागले. यामुळे त्याच्या आई-वडिलांची चिंताही वाढू लागली. 

शाळाही सोडली - वाढत्या वजनामुळे मिहिरला चालता येत नव्हते. स्वतःचा तोल सांभाळू शकत नसल्यामुळे त्याला रोज शाळेत जाणे जमत नव्हते. परिणामी दुसरीनंतर त्याने शाळा सोडली. दोन पावलं चालले तरी त्याला थकवा जाणवू लागला. 

10 इंच फॅट - मिहिर जैनच्या अंगावर दहा ते 12 इंच फॅट जमा झाले होते. त्यामुळे सर्जरी करताना डॉक्टरांना अडचण येत होती. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला ऑपरेशन पूर्वी क्रॅश डाएट प्लान दिला होता.