शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

कमिशनवाले सरकार हवे का? , पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सवाल; कर्नाटकात भाजपाचा प्रचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 03:10 IST

तुम्हाला मिशनवाले सरकार हवे की कमिशनवाले हवे, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी कर्नाटकातील जनतेला उद्देशून केला.

म्हैसुरू (कर्नाटक) : तुम्हाला मिशनवाले सरकार हवे की कमिशनवाले हवे, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी कर्नाटकातील जनतेला उद्देशून केला. राज्यात सध्याचे सरकार आणखी काही काळ राहिले, तर कर्नाटक बरबाद होईल, अशी टीकाही त्यांनी केली.म्हैसुरू-बंगळुरू रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण व म्हैसुरू ते उदयपूर या पॅलेस क्वीन हमसफर एक्स्प्रेसला हिरवा कंदील हे दोन कार्यक्रम पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पार पडले. रेल्वे राज्यमंत्री पीयूष गोयल तसेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या याप्रसंगी उपस्थित होते. त्यानंतर प्रचारसभेत मोदी यांनी कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, राज्यातील सरकार तुमच्या डोळ्यात धूळ फेकण्याचेच काम करीत आहे. आम्ही सर्व अर्धवट योजना तर पूर्ण करीत आहोतच, पण आम्ही नव्या घोषणांची अंमलबजावणीही वेगात करीत आहोत, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. (वृत्तसंस्था)मोदी यांचा पंधरा दिवसांतील हा दुसरा कर्नाटक दौरा आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा तसेच भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हेही आजपासून कर्नाटक दौºयावर आहेत. या वर्षी विधानसभेच्या निवडणुका असून, कर्नाटकातील हे राज्य मिळवण्यासाठी भाजपाने सारी ताकद लावली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा