शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

'गामोछा' माहीत आहे? हे 'अनाप-शनाब' आपल्याला कोण शिकवतं? CM हिमंता राहुल गांधींवर भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 12:21 IST

आसाममध्ये 'भारत जोडो न्याय यात्रा' घेऊन पोहोचलेल्या राहुल गांधी यांनी व्यासपीठावरून याच गमछ अथवा गोमोछा संदर्भात असे काही भाष्य केले आहे की, सीएम हिमंता बिस्वा सरमा संतप्त झाले आहे आणि त्यांनी व्हिडिओचा तो भाग ट्विट करत राहुल गांधी यांना सल्ला दिला आहे.

गमछाचा वापर संपूर्ण भारतभरात केला जात असला तरी, त्याची नावे वेगवेगळ्या प्रांतांत वेगवेगळी आहे. याला कुठे गमछा म्हटले जाते, कुठे गामोछा म्हटले जाते, कुठे अंगवस्त्रम् तर कुठे अंगोछा देखील म्हटले जाते. आता, आसाममध्ये 'भारत जोडो न्याय यात्रा' घेऊन पोहोचलेल्या राहुल गांधी यांनी व्यासपीठावरून याच गमछ अथवा गोमोछा संदर्भात असे काही भाष्य केले आहे की, सीएम हिमंता बिस्वा सरमा संतप्त झाले आहे आणि त्यांनी व्हिडिओचा तो भाग ट्विट करत राहुल गांधी यांना सल्ला दिला आहे. महत्वाचे म्हणजे, आज हे दोन्ही नेते एकमेकांना निशाणा बनवण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत.  

काय म्हणाले होते राहुल गांधी? -संबंधित व्हिडिओमध्ये राहुल गांधी 'म गमछा म्हणालो. यावर मला कुणी सांगितले की, आम्ही आसाममध्ये याला गामोछा नाही गामोछा म्हणतो. मी विचारले याचा काय अर्थ होतो? त्यांनी सांगितले, 'गा' म्हणजे शरीर आणि मोछा म्हणजे पुसण्याचे. म्हणजे, याच्या सहाय्याने आपण आपले शरीर स्वच्छ करतो.

हे 'अनाप-शनाब' आपल्याला कोण शिकवते? -यावर आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी एक्सवर म्हटले आहे की, 'राहुल बाबा, आसामचा गामोछा केवळ शरीर पुसण्यासाठी नाही. हे आसामच्या स्वाभिमानाचे प्रतिक आहे. गामोछे अनेक प्रकारचे असतात, आसाममधील सर्वात मोठा उत्सव बिहूमध्ये गामछा बिहुआना म्हणून, पाहुण्यांच्या सन्मानार्थ, परमेश्वराचे आसन म्हणून आणि सण अथवा समारंभात वापरण्यासाठी होतो. हे 'अनाप-शनाब' आपल्याला कोण शिकवते? की आपण जाणून बुजून काहीही बोलता?'

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारण