शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
4
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
5
अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
6
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
7
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
8
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
9
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
10
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
11
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
12
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
13
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
14
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
15
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
16
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
17
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
18
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
19
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
20
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय 'अँटीबायोटिक्स' घेऊ नका, पंतप्रधानांनी ‘मन की बात’मध्ये केले कळकळीचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 12:59 IST

पंतप्रधानांनी भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) एका ताज्या अहवालाचा दाखला दिला. 

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमाद्वारे 'अँटीबायोटिक रेझिस्टन्स' (प्रतिजैविक प्रतिरोध) या विषयावर चिंता व्यक्त केली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटीबायोटिक्स घेणे ही एक गंभीर समस्या बनत असून, नागरिकांनी स्वतःच्या मनाने औषधे घेणे टाळावे, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले आहे.पंतप्रधानांनी भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) एका ताज्या अहवालाचा दाखला दिला. अँटीबायोटिक सामान्य आजारांवर आता निकामीपंतप्रधान म्हणाले, या अहवालानुसार, निमोनिया आणि मूत्रमार्गाचे संसर्ग सारख्या  आजारांवर आता अँटीबायोटिक औषधे निकामी ठरत आहेत.औषधे प्रभावी न ठरण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे लोकांकडून होणारा या औषधांचा अंधाधुंद आणि चुकीचा वापर, म्हणून मनाने औषध घेणे टाळा, असे पंतप्रधान म्हणाले. 

‘...तर अँटीबायोटिक्सला डॉक्टरांची गरज’पंतप्रधान म्हणाले की, "आजकाल लोकांना असे वाटू लागले आहे की एखादी गोळी घेतली की सर्व समस्या सुटतील. पण यामुळेच संसर्ग आणि आजार या औषधांपेक्षा जास्त ताकदवान होत आहेत. अँटीबायोटिक्स ही काही अशी औषधे नाहीत जी कोणताही विचार न करता घेतली जावीत."त्यामुळे "औषधांना मार्गदर्शनाची गरज असते, व अँटीबायोटिक्सला डॉक्टरांची!" हा सराव तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.२०२५ हे अभिमानास्पद कामगिरीचे वर्ष होते२०२५ मध्ये देशाच्या सुरक्षेपासून ते क्रीडा क्षेत्रापर्यंत, विज्ञान प्रयोगशाळांपासून ते जगातील प्रमुख व्यासपीठापर्यंत भारताने सर्वत्र एक मजबूत छाप सोडली.'ऑपरेशन सिंदूर' प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचे प्रतीक बनले. जगाने स्पष्टपणे पाहिले की, आजचा भारत सुरक्षेशी तडजोड करत नाही. 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान, देशभरातून लोकांनी त्यांच्या भावना त्यांच्या पद्धतीने व्यक्त केल्या, असे पंतप्रधान म्हणाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Avoid Antibiotics Without Doctor's Advice: PM Modi's Earnest Appeal

Web Summary : PM Modi urges citizens to avoid self-medicating with antibiotics. He highlighted rising antibiotic resistance, citing a report indicating their ineffectiveness against common infections like pneumonia. Modi stressed consulting doctors for proper guidance, warning against the perception of antibiotics as a universal solution, and emphasizing the importance of responsible usage for health.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीdoctorडॉक्टरmedicineऔषधं