शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पुढील आदेशापर्यंत रोहिंग्यांना देशाबाहेर काढू नका , सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 02:15 IST

पुढील सुनावणी होईपर्यंत रोहिंग्यांना देशाबाहेर काढू नये, असे केंद्र सरकारला तोंडी सांगत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे.

नवी दिल्ली : पुढील सुनावणी होईपर्यंत रोहिंग्यांना देशाबाहेर काढू नये, असे केंद्र सरकारला तोंडी सांगत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे २१ नोव्हेंबरपर्यंत रोहिंग्यांना भारताबाहेर काढण्याची कारवाई सरकारला करता येणार नाही.सरकारने राष्ट्रहित आणि कर्तव्य या दोन्हीमध्ये समतोल राखायला हवा, असे सांगून २१ नोव्हेंबरपर्यंत रोहिंग्यांना देशाबाहेर काढण्याचेप्रयत्न झाले, तर याचिकाकर्त्यांनी आमच्याकडे यावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.भारतीय राज्यघटना मानवतेवर आधारित आहे. राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक हितसंबंध यांचे रक्षण करणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे आणि ते गरजेचेही आहे. मात्र रोहिंग्यांमधील महिला व लहान मुलांच्या सुरक्षेकडेही दुर्लक्ष करता येत नाही, असे न्यायालयाने नमूद केले. तसेच या प्रकरणात केंद्राने मानवतावादी दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक असून, निर्वासितांच्या अधिकारांकडे दुर्लक्ष करता येणार नाहीत, असे मतही न्यायालयाने नोंदविले.या प्रकरणावर युक्तिवादासाठी न्यायालयाने पुढील सुनावणी २१ नोव्हेंबर रोजी निश्चित केली आहे.

टॅग्स :Rohingyaरोहिंग्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालय