शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जात अन् धर्म काेर्टात येताना लावू नका! सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 08:18 IST

Supreme Court: खटल्यांमध्ये याचिकाकर्त्यांची जात किंवा धर्म नमूद करण्याची पद्धत तातडीने बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आपले प्रशासन व अन्य न्यायालयांना दिला. 

नवी दिल्ली - खटल्यांमध्ये याचिकाकर्त्यांची जात किंवा धर्म नमूद करण्याची पद्धत तातडीने बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आपले प्रशासन व अन्य न्यायालयांना दिला. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. हिमा कोहली व न्या. अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठाने सर्व उच्च न्यायालये व कनिष्ठ न्यायालये यांना हा आदेश दिला. याचिकाकर्त्याची त्याच्या अर्जात जात, धर्म नमूद करण्याचे काही कारण दिसत नाही. त्यामुळे ही पद्धत तातडीने बंद करण्यात यावी, असे खंडपीठाने म्हटले आहे. 

तातडीने अंमलबजावणी करायाचिकाकर्त्यांच्या अर्जात त्यांच्या धर्माचा किंवा जातीचा उल्लेख असू नये, या आदेशाची बार कौन्सिलच्या सदस्यांना माहिती देण्यात यावी. या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी,  असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

सर्व उच्च न्यायालयांनाही निर्देशसर्वाेच्च न्यायालयाने यासंदर्भात सर्व उच्च न्यायालयांना निर्देश दिले आहेत. काेणत्याही याचिका किंवा सुनावणीबाबत याचिकाकर्त्यांचा धर्म किंवा जातीचा उल्लेख येणार नाही, याची खातरजमा करावी. राजस्थानमधील कुटुंब न्यायालयासमोर प्रलंबित असलेल्या वैवाहिक वादातील याचिकेला हस्तांतरणाची परवानगी देतानाच सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत पती व पत्नीचा धर्म, जात यांचा उल्लेख केलेला होता. त्याबद्दल खंडपीठाने आश्चर्य व्यक्त केले. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, न्यायालयासमोर दाखल झालेल्या याचिकाकर्त्यांच्या अर्जात कोणत्याही प्रकारे बदल झाल्यास त्याला न्यायालयाचे प्रशासन आक्षेप घेते. त्यामुळे याप्रकरणी दोन्ही पक्षकारांच्या धर्माचा, जातीचा उल्लेख करणे अपरिहार्य होते. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय