शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

हलगर्जीपणा करू नका; पंतप्रधानांचे देशवासीयांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 5:40 AM

विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा; कोरोनाचा मृत्यूदर १ टक्क्याखाली आणण्यासाठी प्रयत्न करा

नवी  दिल्ली :  कोरोनाशी  लढा  देत  असताना थोडाही हलगर्जीपणा  करु  नका, पूर्वीपेक्षा अधिक सतर्क रहा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलताना केले.  मृत्यूदर  एक  टक्क्यापेक्षा कमी करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.   या  बैठकीत बोलताना मोदी म्हणाले की,  राज्यांसोबत  समन्वय साधून  लस  वितरण करण्यासाठी रणनीती तयार करण्यात येईल.  आरटीपीसीआर  तपासणी वाढविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना केले.  या  बैठकीनंतर मोदी यांनी  ट्वीट  केले की, विविध मुद्यांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. लोकांना  लस  देण्याच्या  मुद्यावरही  संवाद साधला.

राज्यांचे  मत  जाणून घेतल्यानंतर मोदी म्हणाले की, संकटाच्या  या  समुद्रातून आम्ही आता  किनाऱ्याकडे  वाटचाल करीत आहोत. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात हलगर्जीपणा  करु  नका.  ज्या देशात कोरोना कमी होत होता त्या देशात आता कोरोना वेगाने वाढत आहे. देशातील काही राज्यात परिस्थिती काळजी करण्यासाठी आहे.  मोदी म्हणाले की, संसर्ग रोखण्यासाठी जे प्रयत्न सुरु आहेत त्याची गती वाढवावी लागेल. जे रुग्ण घरीच आहेत त्यांच्याकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. लस बनविणारे आपले काम करत आहेत. मात्र, आम्हाला हलगर्जीपणा करुन चालणार नाही. 

लेखी सूचना मागविल्याn    कोरोना लसीच्या वितरणाबाबत रणनीती ठरविण्यासाठीही चर्चा करण्यात  आली.  आपल्या सूचना लिखित स्वरुपात देण्याचे आवाहन मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना केले. n    कोणत्या  लसीवर  किती खर्च येणार  हे  अद्याप निश्चित नाही, असे सांगून  ते  म्हणाले की, दोन भारतीय  लसी  यात  आघाडीवर  आहेत.  आम्ही जागतिक  कंपन्यांसोबतही  काम  करत  आहोत. n    देशातील मेडिकल कॉलेज  आणि  जिल्हा रुग्णालयांना  ऑक्सीजनबाबत  आत्मनिर्भर  करण्यात येईल.  १६० पेक्षा अधिक नव्या ऑक्सिजन  प्लांटची  निर्माण प्रक्रिया  सुरु  आहे. पीएम  केअर्समधून  हजारो  नवे  वेंटिलेटर्स  देण्यात येणार  आहेत.  यांची होती उपस्थिती  n    या  बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत,  प.  बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,  छत्तीसगडचे  मुख्यमंत्री  भूपेश  बघेल, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद  केजरीवाल  आणि  गुजरातचे  मुख्यमंत्री विजय  रुपाणी  यांनी सहभाग घेतला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या