शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
2
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
3
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
5
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
6
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
7
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
9
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
10
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
11
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
12
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
13
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
14
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
15
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
16
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
17
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
18
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
19
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांचे कल्याण करा; माझ्या आईची शिकवण, शंभरीत पदार्पण करणाऱ्या आईसाठी पंतप्रधानांनी लिहिला भावनिक ब्लॉग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 07:53 IST

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबा यांनी वयाच्या शंभरीमध्ये पदार्पण केले. त्यानिमित्ताने मोदी यांनी ब्लॉग लिहिला. त्यात आईचे बलिदान व आयुष्यातील आठवणींना उजाळा दिला आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबा यांनी वयाच्या शंभरीमध्ये पदार्पण केले. त्यानिमित्ताने मोदी यांनी ब्लॉग लिहिला. त्यात आईचे बलिदान व आयुष्यातील आठवणींना उजाळा दिला आहे. मोदी यांचा आत्मविश्वास बळावला आणि व्यक्तिमत्वाला आकार आला, अशा घटनांचा उल्लेख त्यात केला आहे.पंतप्रधानांनी शनिवारी गुजरातमध्ये आई हिराबा यांची भेट घेत त्यांचा आशीर्वाद घेतला. मोदी लिहितात की, गरिबांच्या कल्याणासाठी मजबूत संकल्प करणे आणि त्याकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी आईने नेहमीच प्रेरित केले. त्यांनी हा ब्लॉग हिंदी, इंग्रजीशिवाय अन्य प्रादेशिक भाषांत उपलब्ध केला आहे.

कधी कुणाकडून लाच घेऊ नका आपल्या भावनिक ब्लॉगमध्ये नरेंद्र मोदी लिहितात की, भाजपाचे गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आपली २००१ मध्ये निवड करण्यात आली तेव्हा आईला खूप आनंद झाला होता. तेव्हा आई म्हणाली होती, सरकारमधील तुमचे काम तर मला समजत नाही पण, मला एवढेच सांगायचे आहे की, तुम्ही कधीच कुणाकडूनही लाच घेऊ नका.  नरेंद्र मोदी म्हणतात की, वडिलांचा एक जवळचा मित्र बाजूच्या गावात राहायचा. त्यांच्या अकाली मृत्यूनंतर वडिलांनी या मित्राचा मुलगा अब्बासला आमच्या घरी आणले. आमच्यासोबत राहून त्याने शिक्षण पूर्ण केले. ईदला आई अब्बाससाठी त्याच्या आवडीचे पदार्थ बनवित असे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFamilyपरिवार