शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

एम. करुणानिधींची प्रकृती खालावली, रुग्णालयाबाहेर समर्थकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 21:14 IST

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख एम. करुणानिधी यांची प्रकृती पुन्हा खालावल्याचे सांगण्यात येत आहे.

चेन्नई : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख एम. करुणानिधी यांची प्रकृती पुन्हा खालावल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून एम. करुणानिधी यांच्यावर कावेरी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयी सोमवारी रुग्णालयाने मेडिकल बुलेटिन जारी केले. या बुलेटिनमध्ये एम. करुणानिधी यांची प्रकृती पुन्हा बिघडली असून त्यांच्यावरील उपचारांना हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, एम. करुणानिधी यांची तब्येत खालावल्याचे वृत्त पसरताच रुग्णालयाबाहेर त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. तसेच, त्यांच्या पत्नी दयालू अम्मल या सुद्धा रुग्णालयात उपस्थित आहेत.

एम. करुणानिधी यांना 29 जुलै रोजी तब्येत बिघडल्याने कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीत सतत चढउतार होताना दिसत आहे. आज सायंकाळी रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. अरविंदन सेल्वराज यांनी जारी केलेल्या बुलेटिनमध्ये एम. करुणानिधींच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच, येत्या 24 तासांत औषधोपचारांना त्यांनी दिलेल्या प्रतिसादावरुन पुढील अंदाज बांधता येतील, असे या बुलेटीनमध्ये म्हटले आहे. याचबरोबर, त्यांच्यावर सतत निगराणी राखली जात असून सुसज्ज वैद्यकीय सुविधेत उपचार सुरू आहेत. 

 

टॅग्स :Chennaiचेन्नईhospitalहॉस्पिटल