शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

डीएमके प्रमुख करुणानिधींना मिळाला डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 11:35 IST

डीएमकेचे प्रमुख एम. करुणानिधी यांना बुधवारी (16 ऑगस्ट) सकाळी चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोग्य तपासणीनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

नवी दिल्ली, दि. 16 - डीएमकेचे प्रमुख एम. करुणानिधी यांना बुधवारी (16 ऑगस्ट) सकाळी चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आरोग्य तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला.   सकाळी 10.15 च्या सुमारास करुणानिधींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डिसेंबर महिन्यामध्ये लावण्यात आलेली ‘फीडिंग ट्यूब’ बदलण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. करुणानिधी यांची प्रकृती स्थिर असून संध्याकाळपर्यंत त्यांना घरी सोडण्यात येईल, अशी माहिती रुग्णालयाचे कार्यकारी संचालक एस. एस. अरविंदन यांनी दिली होती. मात्र काही वेळातच त्यांनी घरी सोडण्यात आले. 

डिसेंबर 2016 मध्येही करुणानिधी होते हॉस्पिटलमध्ये

डिसेंबर महिन्यामध्ये करुणानिधी यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. यावेळी 7 दिवस त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी ठेवण्यात आले होते.