शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय कर्मचाऱ्यांना, दसऱ्यालाच दिवाळी भेट; ३०.६७ लाख लोकांना ३,७३७ कोटींचा बोनस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 06:59 IST

कोरोनाचे सावट असलेल्या सणासुदीच्या दिवसांत मध्यमवर्गीयांच्या हातात खर्चाला पैसा असावा व त्यानिमित्ताने अर्थव्यवस्थेलाही चालना मिळावी असाही या निर्णयामागे केंद्र सरकारचा हेतू आहे. २०१९-२० या वर्षासाठी हा बोनस देण्याबाबतचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

नवी दिल्ली : दसरा-दिवाळीसाठी ३०.६७ लाख अराजपत्रित केंद्रीय कर्मचाऱ्यांना उत्पादकता व अ‍ॅडहॉक अशा दोन प्रकारे केंद्र सरकारने बोनस देण्याचे ठरविले असून त्यासाठी ३,७३७ कोटी रुपये खर्च होणार आहेत. या कर्मचाºयांना बोनसची रक्कम एकाच हप्त्यात दसºयापूर्वी मिळणार आहे.

कोरोनाचे सावट असलेल्या सणासुदीच्या दिवसांत मध्यमवर्गीयांच्या हातात खर्चाला पैसा असावा व त्यानिमित्ताने अर्थव्यवस्थेलाही चालना मिळावी असाही या निर्णयामागे केंद्र सरकारचा हेतू आहे. २०१९-२० या वर्षासाठी हा बोनस देण्याबाबतचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, ३० लाखांहून अधिक अराजपत्रित केंद्रीय कर्मचाºयांना हा बोनस मिळेल. ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. खरेदीचे प्रमाण वाढण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन योजना जाहीर केल्या होत्या. त्याच्याशी सुसंगत असा बोनसचा निर्णय केंद्राने घेतला.

पीएलबी बोनससाठी होणार २७९१ कोटी खर्च -जावडेकर म्हणाले, केंद्रीय कर्मचारी करत असलेल्या कामाच्या उत्पादकेशी निगडित (पीएलबी) बोनसचा लाभ १६.९७ लाख अराजपत्रित कर्मचाºयांना मिळणार असून त्यामध्ये रेल्वे, संरक्षण, पोस्ट, ईपीएफओ, ईएसआयसी आदी खात्यांतील कर्मचाºयांचाही समावेश आहे. यावर २,७९१ कोटी रुपये खर्च होणार आहेत.

अ‍ॅडहॉकसाठी ९४६ कोटी -तदर्थ अनुदान तत्त्वावर (अ‍ॅडहॉक) देण्यात येणाºया बोनसचा फायदा १३.७० लाख अराजपत्रित कर्मचाºयांना होणार असून, त्यासाठी ९४६ कोटी खर्च होईल. 

टॅग्स :Employeeकर्मचारीCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकार