शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेश, राजस्थानात मतदार याद्यांत गडबड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 06:08 IST

सुप्रीम कोर्टात याचिका; नावांच्या पुनरावृत्तीबाबत निवडणूक आयोगाकडून मागविले उत्तर

नवी दिल्ली : यावर्षी विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान या दोन दोन राज्यांमील मतदारयाद्यांत काही मतदारांची नावे दोन-दोनदा दिसत असल्याची तक्रार काँग्रेस नेते कमलनाथ व सचिन पायलट यांनी एका याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयाकडे केली असून, सर्वोच्च न्यायालयाने याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून न्यायालयाने उत्तर मागविले आहे.न्या. ए. के. सिक्री, न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठाने यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग व मध्य प्रदेश, राजस्थानातील निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना गुरुवारी नोटिसा जारी केल्या. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३१ आॅगस्ट रोजी होणार आहे.या याचिकेच्या गुरुवारी झालेल्या सुनावणीप्रसंगी काँग्रेस नेत्यांच्या वतीने युक्तिवाद करताना अ‍ॅड. ए. एम. सिंघवी यांनी सांगितले की, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी स्वखर्चाने एक काही ठिकाणी सर्वेक्षण केले. त्यात मतदारयाद्यांत ६० लाख मतदारांच्या नावांची पुनरावृत्ती झाल्याची गंभीर बाब लक्षात आली आहे. राजस्थानातील मतदारयाद्यांची अशीच स्थिती आहे.व्हीव्हीपॅटची तपासणी करामध्य प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीत व्हेरिफिएबल पेपर आॅडिट ट्रेल (व्हीहीपॅट) यंत्रांची निवडणूक आयोगाने नीट तपासणी करावी, अशीही विनंती कमलनाथ यांनी याचिकेद्वारे न्यायालयाला केली आहे. 

टॅग्स :Electionनिवडणूक