शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

चीन अन् भारतामधले वाद हे एकाच घरातल्या दोन भावांसारखे- चिनी राजदूत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 14:50 IST

भारतातले चिनी राजदूत लू जोहुई यांनी डोकलामच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

नवी दिल्लीः भारतातले चिनी राजदूत लू जोहुई यांनी डोकलामच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. चीन आणि भारतात एखाद्या मुद्द्यावरून वाद होणं हे स्वाभाविक आहे. घरातल्या दोन भावांमध्ये जसे वाद असतात, तशाच प्रकारे चीन आणि भारताचा वाद आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध सलोख्याचे असून, दोन्ही देशांमधील चढ-उतार आता थांबले आहेत. दोन्ही देशांमधल्या प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वात भारत-चीन प्रगतिपथावर आहे. दोन्ही देशांमधील संबंध योग्य दिशेनं पुढे जावेत आम्हाला ही आशा आहे. ते म्हणाले, पुढच्या वर्षी आम्ही दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंधांचा 70वा वर्धापन दिन साजरा करणार आहोत. भारत आणि चीनमधील संबंध दिवसेंदिवस वृद्धिंगत व्हावेत ही आमची इच्छा आहे. जून 2017मध्ये भारत आणि चीनमध्ये डोकलामच्या मुद्द्यावर वाद झाला होता. हा तणाव कमी करण्यात लू यांचा मोलाचा वाटा आहे. दोन महान देशांतही काही चुकीच्या गोष्टी होणं स्वाभाविक आहे. एकाच घरातल्या दोन भावांमध्ये असलेल्या वादासारखं होतं. आम्ही एकत्र काम केलं असून, समस्येचा तोडगा काढला आहे. त्याच मुद्द्यावर दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय संबंध सामान्य झाले आहेत. दोन्ही देशांतील नेत्यांनी अद्भुत काम केलं आहे.