शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या प्रेमप्रकरणामुळे नाराज वडिलांनी सोशल मीडियावर व्हायरल केला तिचा प्रायव्हेट व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 18:55 IST

Karnataka Crime News: मुलीच्या प्रेमप्रकरणामुळे नाराज असलेल्या एका पित्याने त्याच्या मुलीचे खासगी व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. या प्रकारामुळे धक्का बसलेल्या मुलीने फिनाईल प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.

वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना कर्नाटकमधील उडुपी येथून समोर आली आहे. येथे मुलीच्या प्रेमप्रकरणामुळे नाराज असलेल्या एका पित्याने त्याच्या मुलीचे खासगी व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. या प्रकारामुळे धक्का बसलेल्या मुलीने फिनाईल प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच उपचार झाल्याने ती बचावली. आता तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून या पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार उडुपीच्या सीईएन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका व्यक्तीच्या मुलीचं तीर्थ हल्लीमध्ये राहणाऱ्या एका नातेवाईकासोबत प्रेमप्रकरण सुरू होतं.  दोघेही एकमेकांना नियमितपणे भेटायचे. मात्र हे नातं मुलीच्या वडिलांना अमान्य होतं. त्यांनी मुलीला याबाबत अनेकदा दमदाटी केली होती. मात्र सज्ञान असल्याने मुलीने त्याच मुलासोबत लग्न करण्याचा तगादा लावला होता. त्यामुळे हे वडील संतप्त झाले होते.

काही दिवसांपूर्वी या मुलीच्या वडिलांनी तिच्या प्रिसकराला घरी बोलावले होते. तसेच त्याला बेदम मारहाण केली. एवढंच नाही तर त्याचा मोबाईल हिसवाकून घेऊन त्यामध्ये असलेले मुलीचे प्रायव्हेट फोटो आणि व्हिडीओ काढून घेतले. नंतर ते सोशल मीडियावर शेअर केले. एवढंच नाही तर त्यांनी मुलगी आणि पत्नीला बेदम मारहाण केली. त्यात हे दोघेही जखमी झाले. तसेच हे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने मुलीला धक्का बसला.

त्यानंतर या तरुणीने फिनाईल पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या आईने तिला वेळीच रुग्णालयात नेले. सध्या तिची प्रकृती स्थिर असली तरी चिंताजनक आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पित्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKarnatakकर्नाटकFamilyपरिवार