शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभाध्यक्षपदासाठी भाजपमध्ये विचारविमर्श

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 06:27 IST

लोकसभा निवडणुकांत अभूतपूर्व यश मिळविल्यानंतर दुसऱ्यांदा पंतप्रधानपदावर विराजमान होणा-या नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचा शानदार सोहळा ३० मे रोजी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात होणार आहे.

- हरिश गुप्ता नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांत अभूतपूर्व यश मिळविल्यानंतर दुसऱ्यांदा पंतप्रधानपदावर विराजमान होणा-या नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचा शानदार सोहळा ३० मे रोजी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात होणार आहे. लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी कर्नाटकमधील भाजपचे ज्येष्ठ खासदार प्रल्हाद जोशी, केंद्रीय मंत्री संतोष गंगवार, नरेंद्रसिंह तोमर यांची नावे चर्चेत असून, उपाध्यक्षपद शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे.उकाड्याचा त्रास टाळण्यासाठी शपथविधी समारंभ सायंकाळी होईल. विविध देशांचे प्रमुख, राज्यांतील मुख्यमंत्री, इतर नेते याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.अमित शहांकडे दुहेरी जबाबदारी?प्रकृती अस्वास्थ्यामुळे अरुण जेटली मंत्रीपद स्वीकारणार नसल्यास भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात सामील व्हावे असा पक्षाचा आग्रह आहे. तसे झाल्यास पक्षाध्यक्षपदी दुसºया व्यक्तीची निवड होईपर्यंत अमित शहा यांच्याकडे दोन्हींची जबाबदारी असेल. राजनाथ सिंह यांनीही मंत्रीपद व अध्यक्षपद अशी दुहेरी जबाबदारी काही काळ सांभाळली होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९