शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

सिंह यांच्या ओएसडीविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई; रेल्वेमंत्र्यांविषयी घेतले होते आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 05:42 IST

नवी दिल्ली : सरकारच्या वेबसाईटवरील आपल्या एका लेखात रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर आक्षेप घेतल्याप्रकरणी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बुद्धिमत्तेवर प्रश्नचिन्ह ...

नवी दिल्ली : सरकारच्या वेबसाईटवरील आपल्या एका लेखात रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर आक्षेप घेतल्याप्रकरणी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बुद्धिमत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल रेल्वे मंत्रालयाने केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचे ओएसडी (विशेष कार्य अधिकारी) संजीव कुमार यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे.रेल्वे बोर्डाचे सचिव रंजनीश सहाय यांनी कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाला पत्र लिहून शिष्टाचाराचे उल्लंघन प्रकरणात भारतीय रेल्वे कार्मिक सेवेच्या २००५ च्या बॅचचे अधिकारी संजीव कुमार यांना तात्काळ रेल्वे खात्यात परत पाठवण्यात यावे, असे म्हटले आहे. संजीव कुमार हे जितेंद्र सिंह रेल्वे सेवेतील वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांचा लेख रेलसमाचार डॉट कॉमवर आणि नॅशनल व्हिल्स डॉट कॉम या दोन वेबसाईटवर प्रकाशित झाला होता.कामकाज व्यवस्थित नाहीसंजीव कुमार यांनी आपल्या लेखात म्हटले होते की, रेल्वे मंत्रालयातील कामकाज व्यवस्थित चाललेले नाही. त्यामुळे पंतप्रधान कार्यालयाने यात तात्काळ हस्तक्षेप करण्याची गरज आहे. तथापि, केडर संबंधित विषयांवर प्रश्न उपस्थित करणाºया एका अधिकाºयाची रेल्वे मंत्रालयाने बदली केली आहे.

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयल