शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'चीनसोबत असलेले मतभेद चर्चेतून नक्की दूर होतील'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 03:25 IST

लष्करप्रमुखांना विश्वास; परिस्थिती पूर्ण नियंत्रणात

नवी दिल्ली : चीनच्या सीमेवरील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे, अशी ग्वाही लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी शनिवारी दिली व द्विपक्षीय चर्चेतून दोन्ही देशांमधील मतभेद नक्की दूर होतील, असा विश्वास व्यक्त केला.लष्करप्रमुख नरवणे म्हणाले की, परिस्थिती पूर्णपणे ओटोक्यात आहे, अशी मी सर्वांना खात्री देऊ इच्छितो. दोन्ही देशांमध्ये सैन्यांच्या स्थानिक कमांडरांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पातळीवरही चर्चेच्या अनेक फेºया झाल्या आहेत. परिणामी, दौन्ही बाजूंच्या सैन्यांनी बरीच माघार घेतली आहे. चर्चा अशीच पुढे सुरूठेवली, तर उभय देशांमधील सर्व मतभेद नक्की दूर होऊ शकतील, अशी आशा वाटते.संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी चीनच्या सीमेवरील पूर्व लडाखखेरीज अरुणाचल प्रदेश, सिक्कीम व उत्तराखंडला लागून असलेल्या भागांतील भारतीय लष्कराच्या सज्जतेचा आढावा घेतला. यावेळी झालेल्या बैठकीत लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी पूर्वेकडील लडाख सीमेवरील एकूण परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. यावेळी सैन्यदल प्रमुख जनरल बिपीन रावत, हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भादुरिया व नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंग हजर होते.

टॅग्स :manoj naravaneमनोज नरवणेchinaचीन