Dignity offered to Sane Guruji on the occasion of Sangead Dime | साने गुरुजींना स्मृतिदिनानिमित्त आदरांजली अर्पण
साने गुरुजींना स्मृतिदिनानिमित्त आदरांजली अर्पण

ठळक मुद्देसाने गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

येवला : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात साने गुरुजींना स्मृतिदिनानिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांच्या हस्ते साने गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस. डी. गायकवाड, क्र ीडा संचालक शिरीष नांदुर्डीकर, कार्यालयीन अधिक्षक श्री शंकर बच्छाव, कनिष्ठ विभागप्रमुख प्रा. एस एन भदाणे, प्रा. डी.बी. मामुडे, प्रा. हेमराज भामरे, प्रा. धनंजय पेहरकर, लेखापाल भालचंद्र पेंढारकर, देवीदास बागुल, किरण कापडणीस, सोमनाथ कुवर आदी उपस्थित होते.


Web Title: Dignity offered to Sane Guruji on the occasion of Sangead Dime
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.