शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने पाठिंबा देऊनही दिल्ली सेवा विधेयकाचा पराभव होण्यात अडचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 11:10 IST

विविध पक्षांचे मन वळविण्यासाठी केजरीवाल यांना करावे लागणार प्रयत्न

हरिश गुप्तानवी दिल्ली : काँग्रेसने पाठिंबा देऊनही आम आदमी पक्षाला केंद्र सरकारच्या दिल्ली सेवा विधेयकाचा राज्यसभेत पराभव करण्यात काही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. राज्यसभेमध्ये केंद्र सरकारप्रमाणेच २४ विरोधी पक्षांच्या आघाडीकडेही बहुमत नाही. 

राज्यसभेमध्ये ११ खासदार सोमवारी बिनविरोध निवडून आले. त्यानंतर भाजप व मित्रपक्षांच्या राज्यसभेतील खासदारांची संख्या १०५ झाली आहे. या सभागृहाची एकूण सदस्यसंख्या २३८ आहे. दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यासाठी भाजपला १२० मतांची आवश्यकता आहे. या सभागृहात भाजप, मित्रपक्षांना पाच नामनियुक्त सदस्यांचा व दोन अपक्षांचा पाठिंबा मिळाल्यास भाजपच्या बाजूने उभे राहणाऱ्या उमेदवारांची संख्या ११२ होणार आहे. 

केंद्र सरकार आणखी दोन सदस्य नामनियुक्त करू शकते. त्यामुळे भाजपच्या राज्यसभेतील पाठीराख्यांची संख्या ११४ वर जाऊ शकते. जनता दल (एस), तेलुगु देसम पक्ष यांचा प्रत्येकी एक खासदार राज्यसभेमध्ये असून, ते भाजपच्या संपर्कात आहेत.

वायएसआर काँग्रेस, बिजद, बसपची महत्त्वाची भूमिकावायएसआर काँग्रेस (९), बिजू जनता दल (९), बसप (१) हे १९ खासदार कोणाच्या बाजूने मतदान करतात त्यावरही राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयकाचे भविष्य अवलंबून असेल. जर हे १९ खासदार मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहिले तर त्यावेळी राज्यसभेत फक्त २१९ खासदारच असतील. त्या प्रसंगात दिल्ली सेवा विधेयक केंद्र सरकार सहजगत्या राज्यसभेत मंजूर करून घेऊ शकते.

टॅग्स :delhiदिल्लीcongressकाँग्रेसArvind Kejriwalअरविंद केजरीवाल