शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Difference Between VIP and VVIP: व्हीआयपी कोण आणि व्हीव्हीआयपी कोण? जाणून घ्या दोन्हींमधील फरक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 20:50 IST

Difference Between VIP and VVIP: मंत्रालय़ाला वाटले तर ते कोणत्याही व्यक्तीला व्हीआयपीचा दर्जा देऊ शकते. या व्यक्तींसाठी व्हीआयपी गेट किंवा वेगळ्या दरवाज्याची व्यवस्था केलेली असते. तिथे ते खासगी गाडीने पोहोचू शकतात. तुम्हालाही हेवा वाटत असेल ना.

लहानपणापासूनच आपण व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी हे दोन शब्द ऐकत असतो. अनेकदा कार्यक्रम किंवा मोठमोठ्या मंदिरांमध्ये व्हीआयपी एन्ट्री, व्हीआयपी सीट असतात. परंतू हे लोक कोण असतात, व्हीआयपी कोण आणि व्हीव्हीआयपी कोण कसे कळणार, चला जाणून घेऊयात या दोन्हींमधील फरक. 

व्हीआयपी (VIP)व्हीआयपी म्हणजे व्हेरी इंम्पॉर्टंट पर्सन (Very Important Person) होय. हा शॉर्ट फ़ॉर्म अशा व्यक्तींसाठी वापरला जातो, ज्यांना चांगल्या सोई सुविधा प्रदान केल्या जातात तसेच त्यांना चांगली वागणूक दिली जाते. मंत्रालय़ाला वाटले तर ते कोणत्याही व्यक्तीला व्हीआयपीचा दर्जा देऊ शकते. या व्यक्तींसाठी व्हीआयपी गेट किंवा वेगळ्या दरवाज्याची व्यवस्था केलेली असते. तिथे ते खासगी गाडीने पोहोचू शकतात. 

VVIP (Very Very Important Person)व्हीव्हीआयपी च्या नावातच सारे काही आले, जे लोक व्हीआयपीपेक्षाही उच्च दर्जाचे असतात त्यांना व्हीव्हीआयपी सेवा दिली जाते. व्हीव्हीआयपी म्हणजे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पर्संन होय. या लोकांची सुरक्षा अत्यंत कडक असते. त्यांना अगरक्षकही दिले जातात. एसपीजी, झेड आदी दर्जाची सुरक्षा या व्यक्तींना असते. 

व्हीव्हीआयपीमध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, राज्यसभा, लोकसभा आणि विधानसभांचे अध्यक्ष, मुख्यमंत्री, मंत्री आदी येतात. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीदेखील यात येतात.तर अभिनेते, अभिनेत्री, राजकीय नेते, सरकारी अधिकारी, खेळाडू हे व्हीआयपीमध्ये येतात. तसे पहायला गेल्यास व्हीव्हीआयपी हे फक्त मोठ्या समारंभांनाच दिसतात. परंतू, छोट्य-मोठ्या समारंभांना, कार्यक्रमांना व्हीआयपी गेटच असतात. यामधूनच आमदार, खासदार, नगरसेवक, नगराध्यक्ष आदींना सोडले जाते किंवा बसण्यासाठी जागा ठेवलेली असते. पत्रकार, संपादक देखील व्हीआयपीमध्ये येतात.