शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

कोविन ॲपचा डेटा लीक, सरकार म्हणते... नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2023 2:26 PM

तृणमूल नेत्याच्या दाव्यानंतर खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या कळात सरकारी कोविन ॲपचा वापर करून सर्वांनीच कोरोनावरील लस, बूस्टर डोस घेतले. आता याच कोविन ॲपचा डेटा फुटल्याचा दावा तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते साकेत गोखले यांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. परंतु, सरकारने असे काहीही झाले नसल्याचे स्पष्ट केले.

आपला दावा सिद्ध करण्यासाठी गोखले यांनी अनेक स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. यामध्ये लोकांचे नाव-पत्ता, मोबाइल, आधार, मतदार ओळखपत्र आणि त्यांच्या कुटुंबाची माहिती समाविष्ट आहे.

कुणाचा डेटा लीक?

गोखले यांनी दावा केला की, राज्यसभा खासदार आणि टीएमसी नेते डेरेक ओब्रायन, माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम, काँग्रेस नेते जयराम रमेश, के. सी. वेणुगोपाल,  आरोग्य सचिव राजेश भूषण, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह, राज्यसभा खासदार सुष्मिता देव, अभिषेक मनू सिंघवी आणि उद्धव ठाकरे, संजय राऊत, पत्रकार राजदीप सरदेसाई, बरखा दत्त, राहुल शिवशंकर यांच्या नावांचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या