दैनंदिनी
By admin | Updated: September 11, 2015 21:24 IST
कार्यशाळा: रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट आणि सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट यांच्या संयुक्तविद्यमाने आर्थिक जागरूकता या विषयावर कार्यशाळा, स्थळ- रोटरी भवन, मायादेवीनगर, वेळ- सायंकाळी ५ वाजता़
दैनंदिनी
कार्यशाळा: रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट आणि सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट यांच्या संयुक्तविद्यमाने आर्थिक जागरूकता या विषयावर कार्यशाळा, स्थळ- रोटरी भवन, मायादेवीनगर, वेळ- सायंकाळी ५ वाजता़ स्पर्धा: जळगाव क्रीडा संकुलतर्फे मनपा प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी योगा स्पर्धा, स्थळ- अलफैज उर्दू हायस्कूल, वेळ- सकाळी १० वाजेपासूऩ