भारतीय मजदूर संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी धुमाळ
By admin | Updated: April 13, 2015 23:53 IST
पुणे : भारतीय मजदूर संघाच्या एकवीसाव्या त्रैवार्षिक अधिवेशनात ज्येष्ठ नेते एस. एन. देशपांडे यांनी पुढील तीन वर्षांसाठी कार्यकारिणी जाहीर केली. प्रदेशाध्यक्षपदी अण्णा धुमाळ यांची निवड करण्यात आली. सुभाष सावजी, रवींद्र देशपांडे (सर्व पुणे), विजय मोगल (नाशिक), शिवाजी काकडे (धुळे) निलीमा चिमोटे (ठाणे), विद्याधर वडुलेकर (मुंबई), विद्या साळवी (रत्नागिरी) यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सरचिटणीसपदी प्रभाकर बाणासुरे (जळगाव) तर, अनुजा धरणगावकर (कोल्हापूर), विजय देशपांडे (जालना), गणेश टिंगरे (पुणे), दीपक अंबुलगेकर (नांदेड), अरुण जोशी (हिंगोली) यांची चिटणीसपदी निवड झाली. कोषाध्यक्षपदी मोहन येणुरे (ठाणे), विजय कुलकर्णी (सांगली), संघटकपदी रवी पुरोहित, कार्यालयीन सचिवपदी हरी देसाई (दोघेही मुंबई) आणि कार्यकारिणी सदस्यपदी वेदा आगटे, मोहन पवा
भारतीय मजदूर संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी धुमाळ
पुणे : भारतीय मजदूर संघाच्या एकवीसाव्या त्रैवार्षिक अधिवेशनात ज्येष्ठ नेते एस. एन. देशपांडे यांनी पुढील तीन वर्षांसाठी कार्यकारिणी जाहीर केली. प्रदेशाध्यक्षपदी अण्णा धुमाळ यांची निवड करण्यात आली. सुभाष सावजी, रवींद्र देशपांडे (सर्व पुणे), विजय मोगल (नाशिक), शिवाजी काकडे (धुळे) निलीमा चिमोटे (ठाणे), विद्याधर वडुलेकर (मुंबई), विद्या साळवी (रत्नागिरी) यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सरचिटणीसपदी प्रभाकर बाणासुरे (जळगाव) तर, अनुजा धरणगावकर (कोल्हापूर), विजय देशपांडे (जालना), गणेश टिंगरे (पुणे), दीपक अंबुलगेकर (नांदेड), अरुण जोशी (हिंगोली) यांची चिटणीसपदी निवड झाली. कोषाध्यक्षपदी मोहन येणुरे (ठाणे), विजय कुलकर्णी (सांगली), संघटकपदी रवी पुरोहित, कार्यालयीन सचिवपदी हरी देसाई (दोघेही मुंबई) आणि कार्यकारिणी सदस्यपदी वेदा आगटे, मोहन पवार, आर. आर. कुलकर्णी, अनघा संत यांची निवड झाली. -----