शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Video - "माझ्या नवऱ्याचं कोणासोबत अफेअर आहे का?"; महिलेच्या प्रश्नावर धीरेंद्र शास्त्रींचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 11:56 IST

Dhirendra Shastri : पंडित शास्त्री यांनी  महिलेच्या पतीचे कोणासोबत अफेअर आहे की नाही याचं उत्तर दिलं आहे. 

दोन व्यक्तींचे प्रेमसंबंध यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वास. जर दोन्हीँपैकी एकाने दुसर्‍यावर संशय घेतला तर त्यांचे नाते वाचवणं फार कठीण होऊन बसतं. अशाच समस्येचा सामना करत असलेल्या एका महिलेने बागेश्वर धामचे महाराज पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्याकडे याबाबत विचारणा केली. व्हायरल व्हिडिओमध्ये पंडित शास्त्री यांनी  महिलेच्या पतीचे कोणासोबत अफेअर आहे की नाही याचं उत्तर दिलं आहे. 

एक महिला बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्या दरबारात आली आहे. महिलेने सांगितलं की, ती तिच्या पतीबद्दल एक तक्रार घेऊन तिथं आली आहे. तिच्या पतीचं लक्ष कामात नीट लागत नाही. तिच्या नवऱ्यावर कोणीतरी काही जादू केली आहे का? असा प्रश्न तिने विचारला होता. यावर धीरेंद्र शास्त्री त्या महिलेला एक चिठ्ठी वाचून दाखवतात. त्यात महिला आपल्या पतीच्या वागण्यामुळे चिंतेत असल्याचं लिहिलेलं असतं. तिचा नवरा गप्प राहतो आणि तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, असंही त्यात लिहिलेलं आहे.

महिलेचं म्हणणं ऐकून घेतल्यावर बाबा धीरेंद्र दावा करतात की, ती महिला प्रत्यक्षात तिच्या पतीचे अफेअर आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तिथे आली आहे. ती महिलाही हसत त्यांच्या म्हणण्याला दुजोरा देते. महिलेच्या प्रश्नाला उत्तर देताना धीरेंद्र शास्त्री म्हणतात की, दोन्ही बाजू चुकीच्या आहेत. याचा अर्थ असा समोर येत आहे की तिचा नवरा चुकीच्या मार्गावर जात आहे, परंतु त्याने अद्याप कोणतीही चूक केलेली नाही. तसेच, महिलेचा संशयी स्वभाव ही तिची चूक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"