शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीसांची गृहमंत्र्यांशी चर्चा; सोमय्यांची गृहसचिवांकडे तक्रार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 07:04 IST

देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबद्दल या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात आले

नवी दिल्ली : हनुमान चालिसा व भोंगा यावरून सुरू झालेला वाद आता राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर येऊन ठेपला आहे. याच मुद्द्यावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी झालेल्या हल्ल्याची विशेष तपास पथकातर्फे चौकशी करावी, अशी मागणी केंद्रीय गृहसचिवांकडे केली आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबद्दल या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांना निवेदन दिले आहे. यात राज्यात ‘अराजका’ची स्थिती असल्याचे नमूद केले आहे. पोलीस ठाण्यात पोलिसांसमोर सोमय्यावरील हल्ला गंभीर बाब असल्याचे या पत्रात नमूद केले आहे.

हल्ल्याची एसआयटीकडून चौकशी व्हावीकिरीट सोमय्या यांच्या नेतृत्वात भाजपच्या आमदारांनी केंद्रीय गृहसचिव अजयकुमार भल्ला यांना निवदेन दिले. यात सोमय्यांवरील हल्ल्याची विशेष तपास पथकातर्फे (एसआयटी) चौकशी करण्यात यावी, सीआयएफआयने या हल्ल्यासंदर्भात नव्याने गुन्हा दाखल करावा, सोमय्यांवरील हा तिसरा हल्ला असल्याने त्यांच्या सुरक्षेचा नव्याने आढावा घ्यावा, शिवसैनिक व खार पोलिसांच्या विरोधात कारवाई करावी, अशा मागण्या केल्या. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmit Shahअमित शाहKirit Somaiyaकिरीट सोमय्या