शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

..म्हणून आठवड्याभरापासून वाढत नाहीयेत पेट्रोल-डिझेलचे दर; ही आहे 'राज की बात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 11:03 IST

24 एप्रिलपासून देशात पेट्रोल, डिझेलचे दर वाढलेले नाहीत

नवी दिल्ली: कर्नाटक विधानसभा निवडणुकीमुळे देशभरातील जनतेला महागाईपासून दिलासा मिळताना दिसतोय. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमतींमध्ये मोठी वाढ होऊनही गेल्या काही दिवसांमध्ये देशात पेट्रोल, डिझेलचे दर वाढलेले नाहीत. कर्नाटक विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन इंधन दरवाढ केली जात नसल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. 24 एप्रिलपासून देशात पेट्रोल, डिझेलचे दर वाढलेले नाहीत. मात्र याच कालावधीत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅलर 2 डॉलरनं वाढलीय. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांनुसार देशातील पेट्रोल, डिझेलचे दर ठरतात. गेल्या वर्षीच्या जून महिन्यापासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज बदलतात. एप्रिल महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरानं गेल्या 55 महिन्यांमधील उच्चांक गाठला होता. पेट्रोल 74.63 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 65.93 रुपये प्रति लिटरवर जाऊन पोहोचलं होतं. 24 एप्रिलपासून देशातील पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. 24 एप्रिलला आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलचा प्रति बॅरलसाठीचा दर 78.84 डॉलर इतका होता. तेव्हा भारतातील इंधन कंपन्यांनी दर वाढ केली होती. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलचा दर 80.56 डॉलर प्रति लिटर आहे. यासोबतच डिझेलची किंमतही 84.68 डॉलर प्रति बॅरलवरुन 86.35 डॉलरवर पोहोचलीय. या काळात भारतीय रुपयाच्या मूल्यातही घसरण झालीय.  

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल