शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नोटबंदी : 'त्या' 2 लाख लोकांना आयकर विभागाची नोटीस , द्यावा लागणार हिशेब

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 17:30 IST

आयकर विभागाने 2 लाख खातेदारांना नोटीस पाठवली आहे, ज्या लोकांनी नोटबंदीनंतर आपल्या खात्यामध्ये मोठी रक्कम जमा केली...

नवी दिल्ली : आयकर विभागाने जवळपास 2 लाख खातेदारांना नोटीस पाठवली आहे. ज्या लोकांनी आपल्या खात्यामध्ये मोठी रक्कम जमा केली व आयकर परतावाही ( इन्कम टॅक्स रिटर्न ) भरला नाही अशा लोकांना आम्ही नोटीस पाठवली आहे असं अर्थ मंत्रालयाच्या एका ज्येष्ठ अधिका-याने सांगितलं. 

ज्या लोकांनी नोटबंदीनंतर आपल्या अकाउंटमध्ये 20 लाखांहून जास्त रक्कम जमा केली आणि आयकर परतावाही ( इन्कम टॅक्स रिटर्न ) भरला नाही अशा खातेदारांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. money.bhaskar.com ने याबाबत वृत्त दिलं आहे.29 टक्क्यांनी संख्या वाढली - अर्थ मंत्रालयानुसार, नोटबंदीमुळे आयकर परतावा भरणा-यांच्या संख्येत मोठी वाढ झाली.  2016-17 मध्ये आयकर परतावा भरणा-यांची संख्या 8.55 कोटी झाली. इकोनॉमिकच्या सर्व्हेनुसार 2015-16+मध्ये एकूण टॅक्स भरणा-यांची संख्या 5.93 कोटी होती.  1.10 कोटी बॅंक खात्यांमध्ये जमा झाले 2 लाखांहून जास्त रूपये -सरकारी आकडेवारीनुसार, नोटबंदीच्या काळात 1.10 कोटी बॅंक अकाउंटमध्ये 2 लाख रूपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली. नोटबंदीनंतर जास्त रक्कम जमा करणा-या 18 लाख लोकांना गेल्या वर्षी 2017 मध्ये आयकर विभागाने नोटीस पाठवून पैशांच्या व्यवहाराबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितलं होतं. 10 दिवसांमध्ये उत्तर देण्यास त्यांना सांगण्यात आलं होतं. काय आहे ITR चे नियम - -सध्याच्या नियमानुसार वर्षाला 2.5 लाखांपेक्षा जास्त कमाई असणा-यांसाठी आयकर परतावा भरणं आवश्यक आहे.

-जर कोणी परतावा भरत नसेल तर आयकर विभागाकडून त्यांना नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागवलं जाऊ शकतं. तसंच आय़कर विभाग दंडाची आकारणीही करू शकतं किंवा अशा व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला कमाल 2 वर्षांची शिक्षाही होऊ शकते.

-जर एखाद्या करदात्याने 25 लाख रूपयांपेक्षा जास्त करचोरी केल्याचं सिद्ध झाल्यास अशा व्यक्तीला जास्तीत जास्त 7 वर्षांची शिक्षा होऊ शकते.   

टॅग्स :Note BanनोटाबंदीIncome Taxइन्कम टॅक्स