शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मंदिर, मठांवरील सरकारी नियंत्रण काढण्याची मागणी; आता मठ-मंदिर मुक्ती आंदोलनाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 07:25 IST

साधूंनी हे स्पष्ट म्हटले की, जर शेतकरी सरकारला वाकवू शकतात तर आम्ही का नाही? गरज भासल्यास आम्ही दिल्लीत मुक्कामी राहू.

नवी दिल्ली : कृषी कायदे मागे घेतले गेल्यामुळे कामगार संघटनांपासून  ते साधू-संतांपर्यंत अनेकांना आपापल्या मागण्या मान्य करून घेण्याची संधी आहे, असे वाटत आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागांतून आलेले साधू आणि संतांनी येथील कालकाजी मंदिरात मठ-मंदिर मुक्ती आंदोलनाला सुरुवात केली. हे आंदोलन मंदिर आणि मठांवरील सरकारी नियंत्रण काढून टाकण्याच्या मागणीसाठी आहे. 

साधूंनी हे स्पष्ट म्हटले की, जर शेतकरी सरकारला वाकवू शकतात तर आम्ही का नाही? गरज भासल्यास आम्ही दिल्लीत मुक्कामी राहू. अखिल भारतीय संत समितीच्या कार्यक्रमात साधू-संतांनी जर शेतकरी दिल्लीचे रस्ते अडवून बसू शकतात आणि सरकारकडून आपल्या मागण्या मान्य करून घेऊ शकतात, तर आम्ही तसे का करू शकणार नाही, असे म्हटले. अखिल भारतीय आखाड़ा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी महाराज यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या एका निवाड्याचा उल्लेख करून मठ-मंदिरांवरील अवैध रुपातील ताब्याबद्दल आपली नाराजी व्यक्त केली. 

टॅग्स :TempleमंदिरCentral Governmentकेंद्र सरकार