शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
3
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
4
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
5
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
6
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
7
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
8
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
9
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
10
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
11
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
12
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
13
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
14
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
15
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
16
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
17
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
18
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
19
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
20
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका

शाळा ऑगस्टपासून सुरू करण्याची शिक्षणतज्ज्ञ, पालकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 05:16 IST

बोर्डाच्या अन्य परीक्षांसाठी जून अथवा जुलैच्या पहिल्या आठवड्याचा कालावधी लागू शकतो

बंगळुरू : २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आॅगस्टमध्ये करण्यात यावी, अशी मागणी शिक्षणतज्ज्ञ, खासगी शिक्षण संस्थांचे व्यवस्थापनांनी केली आहे. कोरोनाचे संकट जून अखेरपर्यंत संपले तरी, शाळा सुरू करण्यासाठी एक महिन्याचा अवधी हवा, असेही मत या वर्तुळातून व्यक्त होत आहे.ते म्हणाले की, जुलैनंतरही प्राथमिक स्तरावर सर्व काही सुरळीत चालणे अवघड आहे. कारण, मुले हे संसर्गाबाबत अतिशय संवेदनशील असतात. त्यामुळे शैक्षणिक वर्ष आॅगस्टपासूनच सुरू करण्यात यावे. दिल्ली पब्लिक स्कूलचे बोर्ड मेंबर अली खान म्हणाले की, याचा परिणाम पुढील पूर्ण वर्षभर होऊ शकतो. ३१ मेपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यानंतर सरकारला पुढे ढकललेल्या परीक्षा घ्यायच्या आहेत. यासाठी किमान एक महिन्याचा कालावधी लागेल.

बोर्डाच्या अन्य परीक्षांसाठी जून अथवा जुलैच्या पहिल्या आठवड्याचा कालावधी लागू शकतो. जरी सरकारने लॉकडाऊन हटविले तरी, अनेक पालक विद्यार्थ्यांना पाठवतील काय? हा प्रश्न आहे. अनेक पालकांचे म्हणणे आहे की, मुलांची सुरक्षा आणि आरोग्य अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपण मुलाला सप्टेंबरपासूनच शाळेत पाठवू. आम्ही जागतिक संकटाचा सामना करीत आहोत. काही तडजोडी कराव्याच लागतील.प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या व्यवस्थापन समितीचे सरचिटणीस डी. शशी म्हणाले की, शाळा व्यवस्थापनांचे असे म्हणणे आहे की, परिस्थिती पूर्वपदावर आली तरी पाठ्यपुस्तके, ड्रेस आणि अन्य तयारीसाठी एक महिन्याचा कालावधी हवा. सध्या विद्यार्थ्यांची सुरक्षाही महत्त्वाची आहे. जरी सरकारने लॉकडाऊन हटविले तरी, शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी सुरक्षेबाबत विचार करण्याची गरज आहे.

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या