शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

ट्रान्सजेंडर समुदायासाठी स्वतंत्र शौचालयं बनवण्याचे निर्देश देण्याची मागणी; दिल्ली हायकोर्टाने जारी केली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 21:27 IST

Toilets for Transgender : त्या अंतर्गत शहर स्वच्छतेमध्ये ट्रान्सजेंडरचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने वाराणसीच्या कामाक्षात राज्यातील पहिले ट्रान्सजेंडर टॉयलेट बांधले आहे. उत्तर प्रदेशमधील हे पहिले ट्रान्सजेंडर टॉयलेट आहे.

ट्रान्सजेंडर्ससाठी स्वतंत्र शौचालयं बांधण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश मिळावेत यासाठी सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत असे म्हटले आहे की लैंगिक अत्याचार व छळाला बळी पडू नये म्हणून त्यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आवश्यक आहेत. यावर आता पुढील सुनावणी 13 सप्टेंबरला होणार आहे.ट्रान्सजेंडर्ससाठी स्वतंत्र शौचालय बांधले जावेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने २०१४मध्ये दिला होता, परंतु आतापर्यंत फक्त अशीच शौचालये म्हैसूर, भोपाळ आणि नागपूरसारख्या शहरात बांधली गेली आहेत. उत्तर प्रदेशच्या वाराणसी जिल्ह्यात, राज्य सरकारने ट्रान्सजेंडर्सना एक मोठी भेट दिली आहे, त्या अंतर्गत शहर स्वच्छतेमध्ये ट्रान्सजेंडरचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने वाराणसीच्या कामाक्षात राज्यातील पहिले ट्रान्सजेंडर टॉयलेट बांधले आहे. उत्तर प्रदेशमधील हे पहिले ट्रान्सजेंडर टॉयलेट आहे.मुख्य न्यायाधीश  डी.एन. पटेल आणि न्यायमूर्ती ज्योती सिंह यांच्या खंडपीठाने या याचिकेवर गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय, दिल्ली सरकार, नवी दिल्ली नगरपालिका परिषद, पूर्व दिल्ली महानगरपालिका, दक्षिण आणि उत्तर दिल्ली महानगरपालिकांना नोटिसा बजावल्या आहेत. या सर्वांना 13 सप्टेंबरपूर्वी नोटीसला उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयTransgenderट्रान्सजेंडरdelhiदिल्लीUttar Pradeshउत्तर प्रदेशVaranasiवाराणसी