िनधनवातार्
By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST
िनधनवातार्
िनधनवातार्
िनधनवातार्सदािशव सोमकुवर (फोटो आहे)परसोडी, पो. िपपळा (िकनखेडे) ता. कळमेश्वर िज. नागपूर येथील रिहवासी सदािशव नत्थुजी सोमकुवर (८४) यांचे िनधन झाले. अंत्यसंस्कार दुपारी १२ वाजता करण्यात येतील. शैलजा वाघमारे (फोटो आहे)मोदी नं. ३, सीताबडीर् नागपूर येथील रिहवासी शैलजा मुकेश वाघमारे यांचे िनधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.सुलोचना देशपांडे (फोटो आहे)भोसला वेद शाळा, महाल नागपूर येथील रिहवासी सुलोचना (माई) मनोहर देशपांडे (८७) यांचे िनधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातवंड आिण बराच मोठा आप्त पिरवार आहे. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.शशी गायधने (फोटो आहे)४२, कामगार नगर, पोलीस लाईन्स टाकळी येथील रिहवासी शशी तुळशीदास गायधने (६२) यांचे प्रदीघर् आजाराने िनधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आिण बराच मोठा आप्त पिरवार आहे. अंत्यसंस्कार शिनवारी ३ जानेवारीला सकाळी १० वाजता मानकापूर घाट कोराडी रोड येथे करण्यात येतील.कृष्णकुमार अब्रोल (फोटो आहे)एम. एस. ब्युरो ऑफ टेस्टबुकचे सेवािनवृत्त व्यवस्थापक कृष्णकुमार अब्रोल (८८) यांचे िनधन झाले. अंत्ययात्रा शिनवारी ३ जानेवारीला सकाळी ११ वाजता शामल-िक्रष्ण, १११, अभ्यंकरनगर, एनएमसी बगीचासमोरील िनवासस्थानाहून िनघेल. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.शंकर महाजन (फोटो-एफ पेजेस िवनोद १०२०२)िभसी ता. िचमूर िज. चंद्रपूर येथील सेवािनवृत्त मुख्याध्यापक शंकर दादाजी महाजन (७४) यांचे िनधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन स्नुषा आिण बराच मोठा आप्त पिरवार आहे. अंत्यसंस्कार शिनवारी ३ जानेवारीला करण्यात येतील.शािलनी कापरे२४, खानखोजेनगर, मानेवाडा रोड येथील रिहवासी शािलनी अरुण कापरे (६९) यांचे हृदयिवकाराने िनधन झाले. त्यांच्या पश्चात २ मुले, १ मुलगी, जावई आिण बराच मोठा आप्त पिरवार आहे. अंत्यसंस्कार मानेवाडा घाट येथे करण्यात आले.