शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांच्या’ सुटकेला आव्हान का नाही? नायब राज्यपालांनी सरकारला झापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 05:49 IST

Delhi Government Vs Lt. Governor: १९८४ च्या शीखविरोधी दंगल प्रकरणातील सहा आरोपींची दिल्ली उच्च न्यायालयाने १० जुलै रोजी निर्दोष सुटका केली होती.

नवी दिल्ली -  १९८४ च्या शीखविरोधी दंगल प्रकरणातील सहा आरोपींची दिल्ली उच्च न्यायालयाने १० जुलै रोजी निर्दोष सुटका केली होती. या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात विशेष अवकाश याचिका दाखल करण्यास दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी परवानगी दिली आहे.

या प्रकरणात अक्षम्य हलगर्जीपणा केल्याबद्दल दिल्ली सरकारच्या कायदा विभागाला सक्सेना यांनी झापल्याचेही नायब राज्यपाल कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. अपिल दाखल करण्यास उशीर करणारे अधिकारी-कर्मचारी कोण आहेत, याचा शोध घेऊन त्यांची जबाबदारी निश्चित करावी आणि याचा अहवाल सात दिवसांत सादर करावा, असे आदेश गृह विभागाला देण्यात आले. 

सक्सेना यांनी यापूर्वी नांगलोई पोलिस स्टेशनला दाखल प्रकरणात १२ आरोपींच्या निर्दोष मुक्ततेविरोधात सर्वोच्च न्यायालयात विशेष अवकाश याचिका दाखल करण्यासही  परवानगी दिली आहे. 

काय आहे प्रकरण?वायव्य दिल्लीच्या सरस्वती विहार पोलिस स्टेशन (आता सुभाष प्लेस) भागातील शीखविरोधी दंगलीत लूटमार आणि हिंसाचाराशी संबंधित हे प्रकरण आहे. हरीलाल, मंगल, धरमपाल, आझाद, ओमप्रकाश आणि अब्दुल हबीब अशी या प्रकरणातील सहा आरोपींची नावे आहेत.

काय म्हणाले हायकोर्ट?२८ मार्च १९९५ रोजी ट्रायल कोर्टाने दिलेल्या निकालाला आव्हान देताना २८ वर्षांचा प्रदीर्घ कालावधी का लागला, याचे स्पष्टीकरण सरकार पक्षाने दिलेले नाही, असे आरोपींची निर्दोष सुटकेवेळी कोर्टाने म्हटले.

टॅग्स :delhiदिल्लीGovernmentसरकारCourtन्यायालय