शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

BREAKING: दिल्लीत कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू; देशात कोरोनाचा दुसरा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 23:12 IST

कोरोनाग्रस्त महिलेचा दिल्लीतल्या आरएमएल रुग्णालयात मृत्यू

नवी दिल्ली: कोरोनामुळे दिल्लीत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाचा हा दुसरा बळी ठरला आहे. याआधी दोन दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये कोरोनामुळे एका ७६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. यानंतर आता दिल्लीत एका ६९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेवर राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरू होते. या महिलेला तिच्या मुलाकडून कोरोनाचा संसर्ग झाला. महिलेचा मुलगा काही दिवसांपूर्वीच जपान, जिनिव्हा आणि इटलीमधून प्रवास करून मायदेशी परतला होता. सुदैवानं त्यांच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांना कोरोनाची बाधा झालेली नाही. देशात कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या दोनवर पोहोचली आहे. तर कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा ८४ वर जाऊन पोहोचला आहे. यातले १७ परदेशी नागरिक आहेत. महाराष्ट्रातल्या १८ जणांचा कोरोनाची बाधा झाली आहे. तर केरळमध्ये २२, हरयाणात १५, उत्तर प्रदेशात ११, कर्नाटकात ७, राजस्थान, लडाखमध्ये प्रत्येकी ३, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पंजाब, जम्मू काश्मीरमध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळून आहेत. पुण्यात १० कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. नागपूर, मुंबईत कोरोनाचे प्रत्येकी ३ रुग्ण आढळले असून ठाण्यात एक रुग्ण सापडला आहे. याशिवाय अहमदनगरमध्येही कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना