शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली तापली! पहिल्यांदाच पारा 48 अंश सेल्सिअसवर; सर्व विक्रम मोडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 19:58 IST

वाढत्या उष्णतेनं दिल्लीकर होरपळले

नवी दिल्ली: मान्सूनपूर्व पावसाला उशीर झाल्यानं देशातील अनेक शहरांमधील तापमान वाढलं आहे. राजधानी दिल्लीतीलतापमानानं आज तापमानाचे सर्व विक्रम मोडीत काढले. आज दिल्लीत 48 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. दिल्लीच्या इतिहासातील सर्वाधिक तापमान आज नोंदवलं गेल्याची माहिती स्कायमेटनं दिली. हवामान खात्यानं पालममध्ये 48 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं.मान्सूनपूर्व पावसाचं आगमन लांबल्यानं तापमान वाढलं आहे. उष्ण वारे वाहत असल्यानं दिल्लीकर मेटाकुटीला आले आहेत. 'दिल्लीच्या पालममध्ये 9 जून 2014 रोजी 47.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. आज पालममध्ये 48 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे हा जूनमधील सर्वात उष्ण दिवस ठरला आहे,' अशी माहिती स्कायमेटचे उपाध्यक्ष महेश पालावात यांनी दिली. दिल्लीत सकाळी कडक ऊन पडलं होतं. यानंतर दुपारी उष्ण वारे वाहू लागले. पुढील दोन दिवसदेखील सारखीच परिस्थिती असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. याशिवाय धुळीचं वादळदेखील येण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात आली आहे. दिल्लीत पारा 50 अंशांच्या आसपास पोहोचला असताना राजस्थानमध्ये तापमानानं पन्नाशी पार केली आहे. चुरू भागात पाऱ्यानं पन्नाशी ओलांडली आहे. त्यामुळे लोकांचे मोठे हाल होत आहेत.  

टॅग्स :Temperatureतापमानdelhiदिल्ली