शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

मोठी बातमी! दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती, सर्व प्रवासी उतरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 11:51 IST

दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती समोर आली आहे.

शुक्रवारी सकाळी दिल्ली विमानतळावरील फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाली आहे. दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या विस्तारा फ्लाइटमध्ये ही धमकी देण्यात आली होती, त्यानंतर विमानतळावरच फ्लाइटची चौकशी सुरू झाली आहे. विमानात बॉम्ब असल्याची माहिती जीएमआर केंद्राला देण्यात आली. बॉम्बची माहिती मिळताच सर्व प्रवाशांना त्यांच्या सामानासह विमानातून उतरवण्यात आले. 

विस्तारा विमानात बॉम्ब असल्याची ही पहिलीच वेळ नाही. जूनमध्ये, एक व्यक्ती दिल्लीहून दुबईला जात असताना त्याच्या बॅगेत बॉम्ब असल्याचे त्याने रागाने सांगितले. शेजारी बसलेल्या एका महिला प्रवाशाने ते चुकीचं ऐकलं आणि घाबरली. त्यांनी अलार्म लावला आणि केबिन क्रूला बोलावले. दिल्ली विमानतळावरच या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले.

दिल्ली-मुंबई विस्तारा विमानाच्या या घटनेनंतर प्रवाशांना विमान उशिराला जावे लागले. या व्यक्तीला सीआयएसएफने ताब्यात घेतले. नंतर असे आढळून आले की तो व्यक्ती आपल्या आईशी फोनवर बोलत होता. या व्यक्तीने आपल्या बॅगेत नारळ ठेवला होता आणि सुरक्षा रक्षकाने त्यावर आक्षेप घेतल्यावर त्यांनी चौकशी केली. याबाबत तो व्यक्ती आपल्या आईला सांगत होता की, बॉम्बचा धोका असल्याचे समजून गार्डने नारळ नेण्यास परवानगी दिली नाही, पण पान मसाला खाण्यास परवानगी दिली आहे. दुबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या शेजारी बसलेल्या महिलेने 'बॉम्ब' ऐकला आणि अलार्म लावला. ताब्यात घेतल्यानंतर दोन्ही प्रवाशांना फ्लाइटमधून उतरवून फ्लाइटची तपासणी केली असता काहीही आढळून आले नाही.

टॅग्स :delhiदिल्लीPuneपुणे