शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली पोलिसांनी लाल किल्ल्यासमोर उभे केले मोठे कंटेनर्स, जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 17:55 IST

Independence day delhi alert: 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा संस्थांनी याआधीच अलर्ट जारी केला आहे.

नवी दिल्ली: भारताचा स्वातंत्र्यदिन काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी लाल किल्ल्यासमोर पहिल्यांदाच मोठ-मोठे कंटेनर उभे केले आहेत. कंटेनर ठेवल्यामुळे लाल किल्ल्याचा समोरील भाग स्पष्टपणे दिसत नाहीये. या कंटेनर्सवर 15 ऑगस्टपूर्वी पेंटिंग आणि सीनरी लावली जाणार आहे. 

पोलिसांच्या सूत्रांनी सांगितल्यानुसार, 15 ऑगस्टला सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हे कंटेनर्स लावण्यात आले आहेत. तसेच, 10 ऑगस्टपूर्वी अँटी ड्रोन रडार सिस्टीमही लावली जाणार आहे. ही सिस्टीम परिसरातील इतर ड्रोन्सला शोधून निकामी करण्यास सक्षम आहे. या सिस्टीमची रेंज 5 किलोमीटरची आहे. म्हणजे, लाल किल्ल्याच्या 5 किलोमीटर क्षेत्रात आलेला कुठलाही ड्रोन आपोआप निकामी होईल.

ऑलिम्पिक खेळाडूंना आमंत्रण

मिळालेल्या माहितीनुसार, यावरषी भारताच्या 75व्या स्वातंत्र्यदिनी भारताकडून ऑलिम्पिकमध्ये गेलेले सर्व खेळाडून प्रमुख अतिथी असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना आमंत्रण दिलं आहे. यामुळे सुरक्षा एजंसीने त्यांच्यासाठी विशेष कॉरिडोअर बनवला आहे. त्यांची बसण्याची जागाही इतर पाहुण्यांपासून लांब असेल. 

अलकायदाकडून विमानतळ उडवण्याची धमकीदहशतवादी संघटना अलकायदाने दिल्‍लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (IGI Airport) उडवण्याची धमकी दिली आहे. दिल्ली पोलिसांना शनिवारी सायंकाळी अलकायदाच्या नावे ईमेल आला होता. यात येत्या काही दिवसात आयजीआय एअरपोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. ही धमकी मिळताच दिल्लीत अलर्ट जारी करण्यात आला असून, दिल्ली विमानतळावरही सुरक्षा वाढवली आहे.

 

टॅग्स :delhiदिल्लीIndependence Dayस्वातंत्र्य दिन