शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

लाँग जर्नी But व्हेरी इजी; दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग आज हाेणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 07:09 IST

दिल्लीहून दौसाला जाण्यासाठी सहा तास लागतात, आता या महामार्गाच्या निर्मितीमुळे तुम्ही दिल्लीहून दौसाला अवघ्या अडीच तासांत पोहोचू शकता

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (दि. १२) दिल्ली- बडाेदा- मुंबई द्रुतगती मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करणार आहेत. गुरुग्राम जिल्ह्यातील अलीपूर गावापासून राजस्थानातील दौसापर्यंत २२० किलोमीटरचा महामार्ग बांधून तयार झाला आहे. उद्घाटनासाठी मोदी येणार आहेत. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर व केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी गुरुग्राममधील अलीपूर येथे होणाऱ्या या कार्यक्रमात सहभागी होतील.

दिल्लीहून दौसाला जाण्यासाठी सहा तास लागतात, आता या महामार्गाच्या निर्मितीमुळे तुम्ही दिल्लीहून दौसाला अवघ्या अडीच तासांत पोहोचू शकता. दिल्लीहून जयपूरला दाेन तासांत पोहोचता येते. या महामार्गामुळे दिल्ली-जयपूर महामार्गावरील वाहतुकीचा ताणही कमी होणार आहे. दिल्ली ते मुंबई अवघ्या १२ तासांत  हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर दिल्ली ते मुंबई हा प्रवास अवघ्या १२ तासांचा होणार आहे. सध्या याच प्रवासाला २४ तास लागतात. 

टॅग्स :delhiदिल्लीMumbaiमुंबई