शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Election Results : मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपाची मुसंडी; तब्बल १९ हजार मतांची आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 13:44 IST

Delhi Assembly Election 2020 Results News : भाजपाच्या जगदीश प्रधान यांच्याकडे मोठी आघाडी

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. दिल्लीकरांनी आम आदमी पार्टीला स्पष्ट कौल दिला आहे. आपनं ५८ जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपा १२ मतदारसंघांत पुढे आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा एकदा आपचं सरकार येणार हे निश्चित झालं आहे. दिल्लीत भाजपाला १२ जागांवरच यश मिळताना दिसत आहे. यापैकी मुस्तफाबाद मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत आहे. मुस्तफाबाद मुस्लिमबहुल मतदारसंघ आहे. मात्र तरीही मुस्तफाबादमध्ये भाजपा उमेदवार जगदीश प्रधान यांना ६७ हजार ९७६ मतं मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी आम आदमी पार्टीचे उमेदवार हाजी युनूस यांना ४८ हजार ८५२ मतं मिळाली आहेत. मतमोजणीच्या १६ फेऱ्यांनंतर प्रधान यांच्याकडे जवळपास २१ हजार मतांची आघाडी आहे. मतमोजणीच्या १० फेऱ्या अद्याप शिल्लक आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला दिल्लीत केवळ तीन जागा मिळाल्या आहेत. आपनं ७० पैकी ६७ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. तर काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. यंदाही काँग्रेसच्या कामगिरीत सुधारणा झालेली नाही. मात्र भाजपाच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपाच्या जागांमध्ये चौपट वाढ झाली आहे. 

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकAAPआपBJPभाजपाArvind Kejriwalअरविंद केजरीवाल