शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Election Result: दिल्लीत कोणता उमेदवार कुठल्या मतदारसंघातून जिंकला?; जाणून घ्या लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 15:11 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झाल्याचं दिसत आहे.

नवी दिल्लीः दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झाल्याचं दिसत आहे. अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा सरकार तयार करणार आहेत. आतापर्यंत आपला 19 जागांचे निकाल आले असून, 18 जागांवर आम आदमी पार्टी(AAP)ला विजय मिळाले आहेत. तर एका जागी भाजपाला विजय मिळाला आहे. तसेच आपचे 44 जागांवर उमेदवार आघाडीवर आहेत. तर 8 जागांवर भाजपाला विजय मिळण्याची आशा आहे. काँग्रेसला गेल्या निवडणुकीसारखंच खातंही उघडता आलेलं नाही. जाणून घ्या, कुठून कोणता उमेदवार झाला विजयी?1>> ओखला- अमानातुल्ला खान (AAP)2>> टिळकनगर- जरनेल सिंह (AAP)3>> देवली- प्रकाश जरवाल (AAP)4>> त्रिनगर- प्रीती तोमर (AAP)5>> शालीमार बाग- वंदना कुमारी (AAP)6>>सीलमपूर- अब्दुल रहमान (AAP)7>> बल्लीमारान- इमरान हुसेन (AAP)8>> ग्रेटर कैलाश- सौरभ भारद्वाज (AAP)9>> राजेंद्र नगर -राघव चड्ढा (AAP)10>> कालकाजी-आतिशी मार्लेना (AAP)11>>रिठाला- मोहिंदर गोयल (AAP)12>>सुल्तानपुर माजरा- मुकेश कुमार अहलावत (AAP)13>>मॉडल टाउन-  अखिलेश पति त्रिपाठी (AAP)14>> मटिया महल-शाहिब इकबाल (AAP)15>> लक्ष्मी नगर- नितीन त्यागी (AAP)16>> विश्वास नगर- ओपी शर्मा (BJP)

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपा