शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या आमदारांना 15-15 कोटींची ऑफर; निकालापूर्वीच AAP चा 'ऑपरेशन लोटस'चा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 18:02 IST

Delhi Election 2025: दिल्लीत 5 फेब्रुवारी रोजी मतदान झाले, तर 8 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे.

Delhi Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काल(5 फेब्रुवारी 2025) रोजी मतदान पार पडले, तर येत्या 8 फेब्रुवारी रोजी निकाल लागणार आहे. दरम्यान, या निकालापूर्वीच भाजपने दिल्लीत 'ऑपरेशन लोटस' सुरू केल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी केला. भाजपने निकालापूर्वीच पराभव स्वीकारला आहे. त्यामुळेच त्यांनी आमच्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. 

भाजपने 15-15 कोटींची ऑफर दिली संजय सिंह म्हणाले, आमच्या अनेक आमदारांनी आम्हाला माहिती दिली की, आमच्या सात आमदारांना पक्ष सोडण्यासाठी, पक्ष तोडण्यासाठी आणि भारतीय जनता पक्षात सामील होण्यासाठी प्रत्येकी 15 कोटी रुपयांची ऑफर आली आहे. त्यापैकी एक-दोन आमदारांना भेटून ही ऑफर देण्यात आली. आम आदमी पक्ष पक्ष सोडून भाजपसोबत येण्याचे आवाहन त्यांनी केले, असा दावा संजय सिंह यांनी केला आहे. 

आम्ही आमदारांना सतर्क केले आम्ही आमच्या सर्व आमदारांना सर्व कॉल रेकॉर्ड करण्यास सांगितले आहे. याशिवाय, जर कोणी तुम्हाला भेटण्याची ऑफर देत असेल, तर त्याचा व्हिडिओ बनवण्यासाठी छुपा कॅमेरा वापरा, त्याची माहिती माध्यमांना आणि नंतर सर्वांना द्या, अशा सावधगिरीच्या सूचना दिल्याचेही संजय सिंह यांनी सांगितले. 

भाजपचा पराभवआप खासदार पुढे म्हणाले, दोन गोष्टी अगदी स्पष्ट झाल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे, 8 फेब्रुवारीला मतमोजणी होण्यापूर्वी भाजपने आपला पराभव स्वीकारला आहे. ते वाईट रीतीने पराभूत होत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, त्यांनी देशभरात जी घोडे-व्यापाराची पद्धत अवलंबली आहे, ती आता दिल्लीतही सुरू झाली आहे. ते त्याला ऑपरेशन लोटस म्हणतात. पैसा आणि तपास यंत्रणांद्वारे दबाव निर्माण केला जातो, अशी टीकाही संजय सिंह यांनी यावेळी केली.

 

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकAAPआपBJPभाजपा