शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

दिल्ली गुन्हेगारीतही ठरली राजधानी! बलात्कार व गुन्ह्यांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 02:04 IST

दिल्ली ही देशाची केवळ राजकीय राजधानी नसून गुन्हेगारीतही ती राजधानी असल्याचे चित्र ताज्या आकडेवारीवरून समोर आले आहे. देशात गुन्हेगारीचे प्रमाणही एकूणच वाढले असून २०१६ मध्ये आधीच्या वर्षाच्या तुलनेत तब्बल १.२० लाख जास्त गुन्ह्यांची नोंद

नवी दिल्ली : दिल्ली ही देशाची केवळ राजकीय राजधानी नसून गुन्हेगारीतही ती राजधानी असल्याचे चित्र ताज्या आकडेवारीवरून समोर आले आहे. देशात गुन्हेगारीचे प्रमाणही एकूणच वाढले असून २०१६ मध्ये आधीच्या वर्षाच्या तुलनेत तब्बल १.२० लाख जास्त गुन्ह्यांची नोंदझाली आहे. दिल्ली असुरक्षित शहर ठरले आहे.‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड््स ब्युरो’ने (एनसीआरबी) सन २०१६ मधील देशातील गुन्हेगारीच्या आकडेवारीचे संकलन करून तयार केलेला ‘क्राइम इन इंडिया २०१६’ हा अहवाल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी गुरुवारी येथे प्रसिद्ध केला. ब्युरोने यंदा २० लाख किंवा त्याहून जास्त लोकसंख्या असलेल्या १९ शहरांमधील गुन्हेगारीची आकडेवारीही प्रसिद्ध केली असून बेपत्ता व्यक्ती, बनावट नोटा व शस्त्रजप्तीची आकडेवारीही प्रथमच समाविष्ट करण्यात आली आहे.अहवाल वर्षात देशातील गुन्हेगारी २.६ टक्क्यांनी वाढल्याचे दिसते. सन २०१५च्या तुलनेत २०१६ मध्ये एक लाख २० हजार ८३९ जास्त गुन्ह्यांची नोंद झाली. महिलांवरील अत्याचारांचे प्रमाणही वाढले. त्यात बलात्काराखेरीज विनयभंग, अपहरण आणि पती तसेच सासरच्या मंडळींनी छळ करण्याचा समावेश आहे. गेल्या चार वर्षांत प्रथमच देशातील एकूण गुन्हेगारीत महाराष्ट्राचा पहिल्या तीनमध्ये समावेश झाला आहे.महाराष्ट्र, मुंबईचे चित्रएकूण गुन्हेगारीत राज्य तिसरेबलात्कारांत १०.७ टक्के वाढकोठडीत १२ कैद्यांचा मृत्यूमुंबईत ५,१२८महिलांवर अत्याचारमुंबईत अपहरणाचे १,८७६ गुन्हेमुंबईत ४,१९१ आर्थिक गुन्हेसर्वाधिक ९८०सायबर गुन्हे मुंबईत.

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीIndiaभारत