शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Delhi: शाहीन बागनंतर मंगोलपुरीत पोहोचले बुलडोझर, परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 11:04 IST

Delhi: मंगोलपुरीमध्ये दोन मंदिर आणि एक मशीद असल्यामुळे परिसर संवेदनशील बनला आहे.

Delhi: सध्या राजधानी दिल्लीतील विविध भागात अतिक्रमणाविरोधात कारवाई केली जात आहे. या कारवाईला स्थानिकांकडून तीव्र विरोधाचा सामना करावा लागतोय. काल एमसीडीचे बुलडोझर आज दक्षिण दिल्लीतील शाहीनबागमध्ये पोहोचला होते, परंतु स्थानिक लोक आणि आमदारांनी कारवाईला विरोध करत त्याला रोखले. पण, 13 मेपर्यंत दिल्लीतील विविध भागात कारवाई सुरुच राहणार आहे.

याच क्रमाने उत्तर दिल्लीतील मंगोलपुरीच्या वाय ब्लॉकमध्ये आज कारवाई होणार आहे. या परिसरात दोन मंदिरे असून आजूबाजूला एक मशीदही आहे. या परिसरात अनेक लहान दुकानेदेखील होती. पण, कारवाईच्या भीतीने काल रात्रीच अनेकांनी स्वतःहून त्यांची दुकाने हटवल्याचे स्थानिक लोक सांगत आहेत.

पोलिसांची परिसरात नाकाबंदी मंगोलपुरीच्या वाय ब्लॉकमध्ये स्थानिक पोलिस आणि सीआरपीएफ तैनात करण्यात आले आहे. आता काही वेळात दिल्ली पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचणार असून, बॅरिकेड्सच्या साहाय्याने स्थानिक पोलिसांनी काही रस्त्यांवरील वाहतूक रोखली आहे. सीआरपीएफची टीम रस्त्यावर उतरली आहे. 

ड्रोनच्या सहाय्याने परिसरावर नजर मंगोलपुरीच्या वाय ब्लॉकमध्ये ड्रोनच्या मदतीने हवाई पाळत ठेवली जात आहे. दिल्ली पोलिसांची एक टीम वाय ब्लॉकमधील घरांच्या छतावरही बारकाईने लक्ष ठेवून आहे. या परिसरात दोन मंदिरे आणि एक मशीद असल्याने हा परिसरही अतिशय संवेदनशील बनला आहे. MCD कारवाई काही तासांत सुरू होऊ शकते. 

टॅग्स :delhiदिल्लीPoliceपोलिस