शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, 5 फेब्रुवारीला मतदान; एक्झिट पोलसंदर्भात EC नं जारी केली गाइडलाइन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 19:35 IST

Delhi Election 2025: निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राजकीय पक्षांच्या काही मोठ्या नेत्यांनी जनतेशी संपर्क साधला. ५ फेब्रुवारीला दिल्लीतील १.५६ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी (३ फेब्रुवारी) सायंकाळी ६ वाजता थांबला. ५ फेब्रुवारीला मतदान होईल आणि ८ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होतील. निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राजकीय पक्षांच्या काही मोठ्या नेत्यांनी जनतेशी संपर्क साधला. ५ फेब्रुवारीला दिल्लीतील १.५६ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.

एक्झिट पोलवर कधीपर्यंत असती निर्बंध? -तत्पूर्वी, निवडणूक आयोगाने ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६:३० वाजेपर्यंत एक्झिट पोलवर निर्बंध घातले आहेत. या संदर्भात, दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने एक आदेश देखील जारी केला आहे. निवडणूक आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, जनसामान्य प्रामुख्याने वृत्तसंस्था, मीडिया हाऊसेस, रेडिओ आणि टेलिव्हिजन चॅनेल इत्यादींचे लक्ष भारत निर्वाचन आयोगाच्या अधिसूचना क्रमांक ५७६/एक्झिट /२०२५/SDR/भाग-१ दिनांक २२ जानेवारी २०२५ कडे  आकर्षित केले जाते आहे की, प्रिंट अथवा इलेक्ट्रॉनिक मीडिया अथवा कुठल्याही इतर पद्धथीने, एक्झिट पोल, ओपिनियन पोल अथवा इतर निवडणूक सर्वेक्षणाचे निकाल दाखवण्यावर बंदी राहील.

मतदानासाठी 13 हजार 766 पोलिंग बुथ - दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत मतदानासाठी १३ हजार ७६६ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. एकूण ८३.७६ लाख पुरुष, ७२.३६ लाख महिला आणि १२६७ तृतीयपंथी मतदार आहेत. ७३३ मतदान केंद्रे दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.

दिल्लीत निमलष्करी दलाच्या २२० कंपन्या तैनात -निवडणूक आयोगाने दिल्लीत निमलष्करी दलाच्या २२० कंपन्या तैनात केल्या आहेत. १९ हजार होमगार्ड आणि ३५ हजार ६२६ दिल्ली पोलिस कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025BJPभाजपाcongressकाँग्रेसAAPआप