शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

"आता पंतप्रधान मोदींनी सांगावं की..."; भाजपच्या जाहीरनाम्यावरून अरविंद केजरीवाल यांचा थेट निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 18:54 IST

दरम्यान, भाजप अध्यक्षांनी आपल्या संकल्प पत्रात अनेक खैरातींची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परवानगी घेतली होती का? असा प्रश्नही केजरीवाल यांनी विचारला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने  गुरुवारी (१७ जानेवारी) आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात भाजपने महिलांना दर महिन्याला २५०० रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. यानंतर आता आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपच्या जाहीरनाम्यावर निशाणा साधला आहे.

केजरीवाल पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, "पीएम मोदी म्हणाले आहेत की (फ्री की रेवडी) खिरापत वाटणे योग्य नाही. ते 100 वेळा म्हणाले आहेत, केजरीवाल खिरापत वाटतात. आज भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी घोषणा केली आहे की, आम्हीही खिरापत देऊ. याता पंतप्रधान मोदींनी घोषणा करावी की, खिरापत योग्य आहे. मोदींनी सांगावे की, आधी जे बोललो ते चूक बोललो. देशाच्या देवाचा प्रसाद आहे."

दरम्यान, भाजप अध्यक्षांनी आपल्या संकल्प पत्रात अनेक खैरातींची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परवानगी घेतली होती का? असा प्रश्नही केजरीवाल यांनी विचारला आहे.

भाजपकडे कुठलाही दृष्टीकोन नाही -भाजपप्रमाणेच आपणही पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचा प्रस्ताव मंजूर कराल का? असा प्रश्न विचारला असता, केजरीवाल म्हणाले, "आम्हीही करू. भाजप आम आदमी पक्षाच्या आश्वासनांची कॉपी करतो. भाजपकडे स्वतःचे कोणतेही दृष्टिकोन नाही. माजी मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, भाजपचा जाहीरनामा खोटा आहे.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025Aam Admi partyआम आदमी पार्टीBJPभाजपाArvind Kejriwalअरविंद केजरीवाल