शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Corona : 14 मुले आढळली कोरोना पॉझिटिव्ह, सरकारने शाळांना दिल्या 'या' सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 14:08 IST

Delhi Corona : सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खासगी आणि सरकारी रुग्णालयात एकूण 14 कोरोना पॉझिटिव्ह मुले दाखल आहेत.

नवी दिल्ली : दिल्लीतील एका खाजगी शाळेत  (Delhi Privet School) विद्यार्थी आणि शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळल्यानंतर एकूण 14 मुलांना लागण झाली आहे. या सर्वांना राजधानीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी बहुतेकांना कॉमरेडिडिटी (एकापेक्षा जास्त रोग)  आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खासगी आणि सरकारी रुग्णालयात एकूण 14 कोरोना पॉझिटिव्ह मुले दाखल आहेत. कोरोनाच्या घटत्या प्रकरणानंतर शाळांमध्ये 1 एप्रिलपासून पूर्णपणे ऑफलाइन काम सुरू करण्यात आले होते. दरम्यान, दिल्ली सरकारने राष्ट्रीय राजधानीतील शाळांसाठी (Delhi School) एक नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत, ज्यामध्ये शाळांना सूचना दिल्या आहेत की जर एखादा विद्यार्थी किंवा कर्मचारी चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास, संपूर्ण कॅम्पस किंवा ती विंग तात्पुरती बंद करावी. .

मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करताना म्हटले आहे की, विद्यार्थी आणि शिक्षकांनी कोरोना प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, ज्यामध्ये सोशल डिस्टंसिंग ठेवणे, हात स्वच्छ करणे, मास्क घालणे इत्यादींचा समावेश आहे. मात्र, दिल्लीस्थित एका डॉक्टरने शिक्षक आणि विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर शाळा बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.

जे विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, त्यांना सौम्य लक्षणे आहेत. गेल्या दोन वर्षात तरुणांना कोरोनाचा खूप फटका बसला असून, त्यांचा मानसिक आणि शारीरिक विकास ठप्प झाला आहे. मुले ही कोणत्याही देशाची खरी गुंतवणूक असतात, असे डॉक्टरांनी म्हटले आहे. 

रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येतेय गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय राजधानी दिल्लीत कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी हेल्थ बुलेटिनमध्ये दिल्लीत गेल्या 24 तासांत पॉझिटिव्ह दर 3.95 टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, 366 कोरोनाची प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीHealthआरोग्य