शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

5 लाख 51 हजार दिव्यांनी उजळणार अयोध्या, बनणार जागतिक विश्वविक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 11:31 IST

दिवाळीच्या निमित्तानं अयोध्या आज 5 लाख 51 हजार दिव्यांनी उजळून निघणार आहे.

नवी दिल्ली- दिवाळीच्या निमित्तानं अयोध्या आज 5 लाख 51 हजार दिव्यांनी उजळून निघणार आहे. एका विश्वविद्यालयासह विविध महाविद्यालयांतील मुलं रामाचा चौथरा दिव्यांनी झळाळून टाकणार आहेत. मठ आणि मंदिरांना जवळपास दीड लाख दिव्यांनी लखलखीत करण्याची तयारी आहे. व्यापारी आणि सामान्य व्यक्तीही घरापासून शहरांपर्यंत दिव्यांची रोषणाई करणार आहेत. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचीही टीमसुद्धा अयोध्येत दाखल झाली आहे. शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. यावेळी जागोजागी आरएएफ, पीएसी आणि पोलीस, जवान तैनात आहेत. तसेच गुप्तचर विभागाची माणसंही पोहोचली आहेत. एसपी सिटी विजयपाल सिंह यांच्या माहितीनुसार, दुकानदारांना सवलत दिली जाणार आहे. दुकानं नेहमीसारखीच लावण्यात येणार आहेत. तसेच या कार्यक्रमामुळे रस्त्याच्या मार्गक्रमणात बदल केलेला असून, जड वाहनांना प्रवेश नाकारला आहे. दुसरीकडे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी बिना भटनागर राहणार आहेत.राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रामकथा पार्कमध्ये प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मणच्या दर्शनासाठी येणाऱ्या लोकांचं स्वागत करणार आहेत. रामकथा पार्कमध्ये नेपाळ, श्रीलंका, इंडोनेशिया, फिलिपिन्सच्या गटांकडून रामलीलाची महती सांगितली जाणार असून, त्यासाठी लेजर शोच्या माध्यमातून रामकथेचे प्रसंग दाखवले जाणार आहेत. या कार्यक्रमाच्या आयोजनाची सुरुवात शनिवारी सकाळी साकेत महाविद्यालयापासून रामकथा पार्कपर्यंत शोधायात्रा काढण्यापासून होणार आहे. संध्याकाळी 7 ते 7.30 वाजता हे दीपप्रज्वलन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी शरयू मातेची आरती करणार असून, त्यानंतर शरयूच्या किनारी आतषबाजी केली जाणार आहे. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्या