शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा द्रमुक-भाजपा आघाडीचा निर्णय हाय कमांड घेईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 03:44 IST

मुखपत्रातील लेखानंतर चर्चेला उधाण

चेन्नई : निवडणुकीत भारतीय जनता पार्टीशी आघाडी करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, तो अधिकार त्यांनाच आहे, असे अण्णा द्रमुकचे नेते व तामिळनाडूचे मत्स्यपालन मंत्री डी. जयकुमार आणि लोकसभेचे उपाध्यक्ष एम. तंबीदुराई यांनी सांगितले. पक्षाच्या मुखपत्रात प्रकाशित लेखाविषयी ते बोलत होते. मात्र त्या लेखामुळे अण्णा द्रमुक-भाजपा आघाडीची चर्चा राज्यात सुरू झाली आहे. मुखपत्रातील लेखात म्हटले आहे की, भाजपसोबत कामकरणे म्हणजे ‘डबल बॅरलगन’सारखे आहे. जयकुमार म्हणाले की, आघाडी करण्याचा निर्णय निवडणुकीच्या वेळी घेतला जातो. तो निर्णय हायकमांड घेते. भाजपने तामिळनाडूच्या हिताविरुद्ध निर्णय घेतले तर अण्णा द्रमुक विरोध करणार काय? असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, होय.अण्णा द्रमुकमध्ये आजही तेवढीच शिस्त आहे जेवढी दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या काळात होती. अण्णा द्रमुकचे मुखपत्र ‘नमदू पुराच्ची तलैवी अम्मा’मध्ये प्रकाशित लेखात म्हटले आहे की, सध्याच्या परिस्थितीत असे वाटते की, भाजपसोबत काम करणे म्हणजे ‘डबल बॅरल गन’सारखे आहे. या लेखावर भाष्य करताना लोकसभेचे उपाध्यक्ष तंबीदुराई म्हणाले की, अण्णाद्रमुक आणि भाजप यांच्यात आतापर्यंत कोणताही राजकीय करार वा समझोता झालेला नाही. संसदेत आजही आम्ही वेगळे पक्ष म्हणून काम करतो. (वृत्तसंस्था)द्रमुकची टीकाद्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी अशी टीका केली आहे की, कावेरी पाणी तंटा आणि ‘नीट’सारख्या मुद्यांवर अण्णा द्रमुक व भाजपा सध्याच ‘डबल बॅरल गन’सारखे काम करीत आहेत.

टॅग्स :BJPभाजपा